पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ शानेश्वरवचनामृत. [६१.१ वृक्ष कां वेली। लोटती फळे आलीं। तैसी सांडी निपजलीं। कमै सिद्धे॥ परि माते मनी धरावें । कां मज उद्देशे करावे।..... हे कांहीं नको आघवे । जाऊं दे शून्यीं॥ खडकी जैसे वर्षले । कां आगीमाजी पेरिलें।.. कर्म मानी देखिलें। स्वप्न जैसे ॥ . . अगा आत्मजेच्या विषीं । जीव जैसा निरभिलाषी। तैसा कर्मी अशेषीं । निष्काम होई ॥ .... वन्हीची ज्वाळा जैसी। वायां जाय आकाशी। क्रिया जिरों दे तैसी। शून्यामाजी॥ अर्जुना हा फलत्याग । आवडे कीर असलग। परि योगांमाजी योग । धुरेचा हा॥ ज्ञा. १८. १२९-१३४, मा . १०२. कर्माचें ईश्वरार्पणत्व.. ते क्रियाजात आघवे । जैसे निपजेल आघवें। ते भावना करोनि करावें । माझिया मोहरा ॥ परि सर्वथा आपुले जीवीं । केलियाची से कांहींचि नुरवी । ऐसी धुवोनि कमै द्यावीं । माझिया हातीं ॥..... मग अग्निकुंडे बीजै पातलीं । तिये अंकुरदशे जेवीं मुकलीं। तेवि न फळतींचि मज अर्पिलीं। शुभाशुभे ॥...॥ ते उगाणिले मज कर्म । तेव्हांचि पुसिले मरणजन्म । जन्मासवे श्रम । वरचिलही गेले ॥ .... म्हणऊनि अर्जुना यापरी । पाहेचा वेळ नव्हेल भारी। हे संन्यासयुक्ति सोपारी । दिधली तुज ॥ १ खरोखर. २ साधारण. ३ आठवण. ४ हवाली केलें. ५ उद्यांचा. ६ सोपी.