पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. . . . . . ६१०१] नीतिविचार.. तैसे कर्तृत्व अहंकारें । नेघोनि यथाअवसरें। ...... कृत्यजातांचे मोहरे । सारिजती॥ केल्या कर्मा पांडवा । जो आथी फळाचा यावा। । तया मोहरा हो नेदावा । मनोरथ ॥ आधीचि फळी आसतुटिया । कमै आरंभावीं धनंजया । परावे बाळ धाया। पाहिजे जसे ॥...... पिंपरुवांचिया आशा। न शिपिजे पिंपळ जैसा ।। तैसिया फळनिराशा । किजती करें।.. सांडनि दुधाची टकळी । गोवारी गांवधेनु वेटाळी। किंबहुना धर्मफळीं । तैसे कीजे ॥ ऐसी हे होतवटी । घेउनी जे क्रिया उठी। आपण आपुलिया गांठीं। लाहेचि तो॥. म्हणोनि फळी लांग । सांडानि देहसंग । कमें करावी हा चांग । निरोप माझा ॥ ज्ञा. १८.१६६-१७६. L १०१. फलाशेचा त्याग. नातरि हेही तुज । नेवे कर्म मज । तरी ते तूंबुज । पादुकुमरा॥ बुद्धीचिये पाठी पोटीं । कर्मा आदि कां शेवटीं। माते बांधणे किरीटी । दुवाडे जरी ॥ तरि हेही असो । सांडी माझा अतिसो। परि संयतिसीं वसो । बुद्धि तुझी ॥ आणि जेणे जेणे वेळे । घडती कमें सकळे । तयांची तिये फळे । त्याजत जाय ॥ . . १प्राप्ति. २ दाईनें. ३ पिंपळाचे फळ. ४ इच्छा. ५ रीति, युक्ति. ६ संबंध. ७ देता येत नाही. ८ समज. ९ कठीण. १०नियम, निश्चय. . "