पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ ज्ञानेश्वरवचनामृत. [६९९ तुम्हां वर्णविशेषवशे । आम्ही हा स्वधर्म विहिला असे । ... यातें उपासा मग आपैसे । पुरती काम ॥ तुम्हीं व्रत नियम न करावे । शरीराते न पीडावे। दूरि केही न बचावें । तीर्थासि गा॥ योगादिकें साधने । साकांक्ष आराधने। मंत्र यंत्र विधाने । झणी करा ॥ देवतांतरान भजावें । हे सर्वथा कांहीं न करावे । तुम्ही स्वधर्मयशी यजावें । अनायासें ॥ अहेतुके चिते । अनुष्ठा पायाते । पतिव्रता पतीते । जियापरी ॥ तैसा स्वधर्मरूप मख । हाचि सेव्य तुम्हां येक । ऐसे सत्यलोकनायक । बोलता जाहला ॥ देखा स्वधर्माते भजाल । तरी कामधेनु हा होईल। .. मग प्रजा हो न संडील । तुमते कदा ॥ .. ज्ञा. ३. ८५-९४. १००. अहंकारविरहित कर्मयोग. तरि महायागप्रमुखें । कमैं निफजतांही अचुके। कर्तेपणाचे न ठाके । फुजणे आंगीं ॥ जो मोले तीर्था जाये । तया मी यात्रा करित आहे। ऐसिये श्लाध्यतेचा नोहे । तोष जेवीं ॥ कां मुद्रा समर्थाचिया । जो एकवटु झोबे राया। तो मी जिणता ऐसिया । न येचि गर्वा ॥ जो कांसे लागोनि तरें। तया पोहती ऊर्मि नुरे। पुरोहित नाविष्करे । दातेपणे ॥ .. .. ... १ नियमित केला. २ जावें. ३ कामनिक, सकामः ४ करूं नका. ५निष्काम. ६ गर्व. ७ स्तुतीचा. ८ एकटा. ९ अहंकार. १० आविर्भाव आणीत नाही.