पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०९ ६८३] नीतिविचार. अधमां योनींच्या पाउटीं । उतरत जो किरीटी। स्थावरांहीं तळवटीं । बैसणे घे ॥ . है असो तयाच्या ठायीं । मिळोनि साही दोषीं इहीं। .. आसुरी संपत्ति पाहीं । वाढविजे ॥ ... ज्ञा. १६. २१७-२६३.. ८२. परमात्मा हाच बुद्धीची अवधि होय. अर्जुना ते पुण्यवशे । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे । तरी अशेषही नाशे । संसारभय ॥ जैसी दीपकळिका धाकुटी । परि बहु तेजाते प्रगटी। तैसी सदुद्धि हे थकुटी । म्हणों नये ॥ पार्था बाहुती परी । हे अपेक्षिजे विचारशूरी। जे दुर्लभ चराचरी । सद्वासना ॥ आणिकासारिखा बहुवस । जैसा न जोडे परिसं। कां अमृताचा लेश । दैवगुणे ॥ .. तैसी दुर्लभ सबुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ तैसे ईश्वरावांचुनी कांहीं। जिये आणिक लाणी नाहीं। ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगी ॥ ज्ञा. २. २३७-२४२. ८३. कर्म हाच संन्यास. जैसा क्षाळूनियों लेप एक । सर्वांचे लाविजे आणिक। तैसेनि आग्रहाचा पाईक । विचंबे वायां ॥ IPL ... १ दिव्याची ज्योत. २ लहान. ३ शेवट. ४ मिळणे, शेवट. ५ धुवन. ६ चाकर. ७ कष्टांत पडतो.