पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० [६८. ज्ञानेश्वरवचनामृत. तरि मउपणे बुबुळे । झगडितांही परी नाडळे । येरवीं फोडी कोराळे । पाणी जैसे ॥ तैस तोडावया संदेह । तीख जैसे का लोह। श्राव्यत्वे तरि माधुर्य । पायीं घाली ॥ ऐको ठातां कौतुके । कानाते निघती मुखे । जे साचारिवेचेनि बिकें । ब्रह्मही भेदी॥ किंबहुना प्रियपणे । कोणातही झकऊँ नेणे । यथार्थ तरि खुपणे । नाहीं कवणा ॥ येहवीं गोरी कीर काना गोड । परिसाचा पाखाळी की। आगियचे करणे उघड । परि जळो ते साच। कानी लागतां महुर । अर्थ विभांडी जिव्हार। ते वाचा नव्हे सुंदर । लांवचि पां॥ परि अहिती कोपोनि सोप। लालनी मऊ जैसे पुष्प। तिये मातेचे स्वरूप । जैसे का होय॥ तैसे प्रवणसुखचतुर । परिणमोनि साचार । बोलणे जे अविकार । ते सत्य येथे ।। आतां घालितांही पाणी । पाषाणी न निघे अणी। का मथिलिया लोणी । कांजी नेदी।। त्वचा पाये शिरी । हालेयाही फडे न करी। वसंतीही अंबरी । न होती फुले ॥ ना ना रंभेचेन हि रूपे । शुकी नठिजचि कदंपैं। का भस्मी वन्हि न उद्दीपे । घृतेही जेवीं ॥...॥ अक्रोधत्व ऐसे। नांव ते ये दशे । जाण ऐसे श्रीनिवास । म्हणितले तया ॥.... तेवीं बुद्धिमंती देहीं। अहंता सांडनि पाहीं। सांडिजे अशेषही। संसारजात.॥ - १ दगड. ३ बळाने. ३ फसवणे. ४ पारध्याचे गायन. ५ शुद्धपणा. ६ हीनधातु. ७ गोड. ८ विवसी, भूत. ९ पोकळ. १० टोंक, अन. ११ मारिली असतांही.