पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ ज्ञानेश्वरवचनामृत. [६७९ रिधे जेथ न रिघावें । मागे जे न घ्यावें। स्पर्शी जेथ न लगावें । आंग मन ॥ न जावे तेथ जाये । न पाहावे ते जो पाहे । न खावे ते खाये । तेवींचि तोषे ॥ न धरावा तो संग । न लगावे तेथ लागे। नाचरावा तो मार्ग । आचरे जो॥ नायकावे ते आइके। न बोलावे ते बके। परि दोष होतील हे न देखे । प्रवर्ततां ॥...॥ तरि जयाची प्रति पुरी । गुंतली देखसी घरीं। नवगंधकेसरी । भ्रमरी जैसी ॥ साकरोचिया राशीं । बैसली नुठे माशी । तैसेनि स्त्रीचित्त आवेशी । जयाचें मन ॥...॥ महापुरुषाचे चित्त । जालिया वस्तुगत। ठाके व्यवहारजात । जया परी॥ हानि लज्जा न देखे । परापवाद नाइके। जयाची इंद्रिये एकमुखे । स्त्रिया केली ॥ चित्त आराधी स्त्रियेचे । आणि तियेचेचि छंद नाचे । माकड गारुडियाचें । जैसे होय ॥...॥ प्रेमाथिलेनि भक्त । जैसेनि भजिजे कुलदेवते। तैसा एकाग्रचित्ते । स्त्री जो उपासी॥...॥ इयेतें हन कोणी देखेल । इयेसी वेखासे जाईल। तरि युगचि बुडेल । ऐसें जया ॥...॥ आणि माझ्या ठायीं भाक्ति । फळालागीं जया आर्ती । धनोहेशे विरक्ति । नटणे जेवीं॥...॥ आणि भजिनलियासँवें । तोचि विषय जरी न पावे। तरी सांडी म्हणे आघवे । टवाळ हे ॥ .... १ संबंध. २ बडबडतो. ३ सुवासिक कमळाच्या केसरांत. ४ सिद्ध. ५ ब्रह्ममत. ६ विरुद्ध. ७ बरोबर. ८ खोटें.