पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.. ज्ञानेश्वरवचनामृत. मग स्त्री भोगितां थांवो । वृद्धाप्य लागे येवों। तेव्हां तोचि प्रेमभावो । बाळकासि आणी ॥...॥ तरि देहचि आत्मा। ऐसेया जो मनोधर्मा।। वळघोनियों को। आरंभ करी॥...|| . डोइये ठेविलेनि भोजें । देवलविसे जेविं कुंजे। तैसा विद्यावयसामाजे । उताणा चाले....॥ नाही माझेनि पाडे वाड । मी सर्वज्ञ एकचि रूंढ । ऐसा गर्व तुष्टी गड । घेऊनि ठाके ॥...॥ पैं गुण तेतुला खाय । स्नेह की जाळित जाय। जेथ ठेविजे तेथ होय । मेसीऐसें ॥ जीवन शिपिला तिडपिडी। विजिला प्राण सांडी। लागला तरी काडी । उरों नेदी ॥ .. अळुमाळू प्रकाश करी । तेतुलेनीच उबारा धरी। तैसिया दीपाचिया परी । सुविद्य जो॥...॥ अंत्यज राणिवे बसविला । औरे धारण गिळिला। तैसा गर्वै फुगला । देखसी जो॥ जो लाटणे ऐसा न लेंवे । पाथर तेविं न द्रवे । गुणियासी नागवे । फोडेसे जैसे ॥...॥ जिणेयाचेनि विश्वासे । मृत्यु एक एथ असे। हे जयाचेनि मानसे । मानिजे ना॥ अल्पोदकींचा मासा । हे नाटे ऐसिया आशा । नै वचेचि कां जैसा । अगाध डोहां ॥...॥ तैसा जीविताचेनि मिषे । हा मृत्यूचि आला असे। हे नेणेचि राजसे। सुखे जो गा ॥...॥ १ ठाव. २. चढून. ३ डोक्यावर. ४ देव अंगांत आणणारा. ५ अभिमान धरतो. ६ मोठा. प्रसिद्ध. ८ गाल फुगवून. १ वात. १० तेल. ११ काजळी. १२ पाण्याने. १३ वारा घातला तर. १४ थोडा. १५ उष्णता, ऊब, १६ अजगराने. १७ वाळलेले लाकूड. १८ वांकत नाही. १९ दगड. २० गारुडी, विषवैद्य, २१ एक सापाची जात. २२ जातच नाही.