पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शानेश्वरवचनामृत. आणि वन्ही वनीं विचरे । तेथ जळती जैसी जंगमस्थावरें। तैसें जयाचेनि आचारें । जगा दुःख ॥ कौतुकें जे जे जल्पे । ते सबळाहुनी तीख रुपे। विषाहूनि संकल्प । मारक जे ॥...॥ आणि फुके भाता फुगे । रेचिलिया सवेचि उफगे। तैसा संयोगवियोगें। चढे वोहटे ॥ पडली वारयायिचा वळसां । धुळी चढे आकाशा। हरिखा वळघे तैसा । स्तुती वेळे ॥ निंदा मोटकी आइकें । आणि कपाळ धरूनि ठाके। थेबे विरे' वारेनि शोखे । चिखल जैसा ॥...॥ आणि जयाचिया मनीं गांठी । वरिवरि मोकळी वाचा दिठी। आंगे मिळे, जीवे पाठी। भलतया दे॥ व्याधाचे चारा घालणे । तैसे प्रांजळ जोगाँवणे। चांगाची अंतःकरणे । विरुद्ध करी ॥ गार शेवाळे गुंडाळली। कां निंबोळी जैसी पिकली। तैसी जयाची भली । बाह्य क्रिया ॥...॥ आणि गुरुकुळी लाजे । जो गुरुभाक्ति उभेजे। विद्या घेऊनि माजे । गुरूसींचि जो ॥...॥ तरि आंगे कमें ढिला । जो मन विकल्प भरला । अडैवींचा अवगळला । कुहा जैसा ।। तया तोडी कौटिवडें । आंत नुसधी हाडे । अशाच तेणे पाडे । सबाह्य जो॥ जैसे पोटालागी सुंणे । उघडे झाकले न म्हणे । तैसे आपले परावे नेणे । द्रव्यालागीं ॥ - - १ बोलतो. २ बर्ची, पहार. ३ तीक्ष्ण. ४ सोडला असतां, ५ वावटळीत. ६ हर्षास ७ चढे. ८ थोडी. ९ विरघळतो. १० पोसणे. ११ शिळा. १२ त्रासतो. १३ अरण्यांतला. १४ टाकलेला. १५कुवा. १६ कांटे. १७कुत्रे.