पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६६५ ज्ञानेश्वरवचनामृत. जे भुई बीज खोविले । तेचि वरी रुख जाहाले। तैसे इंद्रियद्वारा फांकले । ते अंतरचि की॥ मैं मानसींचि जरी । अहिंसेची अवसरी । तरि कैंचि बाहेरी । वोसंडेल ॥ आवडे ते वृत्ती किरीटी। आधी मनौनीचि उठी। मग ते वाचे दिठी । करांसि ये॥ . वांचनि मनींचि नाहीं । ते वाचेसी उमटेल काई। बीजेवीण भुई । अंकुर असे ॥ म्हणोनि मनपण जै मोडे । तें इंद्रिय आधींचि उबडे सूत्रधारेविण साइखडें । वावो जैसें ॥ उगमोंचि वाळूनि जाये । ते वोघीं कैचे वाहे। जीवो गेलिया आहे। चेष्टा देहीं॥ तैसे मन हे पांडवा । मूळ इंद्रियभावां। हेचि गहटे आघवां । द्वारी इहीं॥ ... परि जिये वेळी जैसें । जे होऊनि आंत असे। बाहेरि ये तैसें । व्यापाररूपें ॥ यालागी साचोकारें । मनीं अहिंसा थावे थोरें। जैसी पिकली हुँती आदरे । बोभात निघे ॥ म्हणोनि इंद्रिये तेचि संपदा । वेचितां ही उदावादा। अहिंसेचा धंदा । करित आहाती ॥ समुद्री दाटे भरिते। तें समुद्रचि भरी तरियोंते। तैसे स्वसंपत्ती चित्ते । इंद्रियां केलें ॥ हे बहु असो पंडित । धरूनि बाळाचा हात । वोळी लिही सुव्यक्त । आपणचि ॥ तैसे दयालुत्व आपुले। मने हातापायां आणिले । मग तेथ उपजविले । अहिंसेते ॥ १ समाप्ति, अभाव. २ पाहिजेती. ३ कोणचीही. ४ पालथे पडतें. ५ कळसूत्री बाहुली. ६ स्थिरावे,बळकट रहाते. ७ सुवास. ८ पूर्णपणे, उघडउघड.९ खाज्यांना.