पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शानेश्वरवचनामृत. हेही उपरोधे करणे । तरी आर्तभय हरणे। नेणती चंद्रकिरणे । जिव्हाळा तो॥ पावोनि तो स्पषु । मलयानिळ खरपुसु। येणे माने पशु । कुरवाळणे ॥ ज्ञा. १३. २७८-२९०.. . . आणि तयाचि परि किरीटी । थाउ जयाचिया दिठी।। सांडिलिया भ्रकुटी। मोकळिया ॥ कां जे भूती वस्तु आहे । तिये रूपों शके विपाये। महणोनि वासनं पाहे । बहुतकरूनि ॥ ऐसाही कोणे एके वेळे । भीतरले कृपेचेनि बळें । उघडोनि डोळे । दृष्टि घाली ॥ तरि चंद्रबिंबौनि धारा । निगतां नव्हती गोचरा। परि एकसरें चकोरां । निघती दोदें। .. ज्ञा. १३. २७३-२७६. ऐसी जयाची चाली । कृपाफळी फळा आली। देखसी जियाली । दया वाचे ॥ स्वये श्वसणेचि ते सुकुमार । मुख मोहाचे माहर। माधुर्या जाहाले अंकुर । दशन तैसे ॥ पुढां स्नेह पाझरे । माघां चालती अक्षरे । शब्द पाठी 'अवतरे। कृपा आधी॥ तंव बोलणचि नाहीं । बोलो म्हणे जरी काहीं। तरि बोल कोणाही । खुपेल कां॥ बोलतां अधिकही निधे । तरि कोणाचिया वर्मी न लगे। आणि कोणासी न रिघे । शंका मनी॥ १ नाइलाजास्तव. २ ताव, कठिण. ३ सुप्रसन्नता, निर्मळपणा. ४ कदाचित ५ चालण्याची रीत. ६ जगली.