पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शानेश्वरवचनामृत. [६६४ पैंगा अदंभपण । म्हणितले ते हे जाण । आतां आईक खुण । अहिंसेची ॥ ज्ञा. १३. २०३-२ १७. ६५. अहिंसा. आणि स्वमताचिया निर्धारा । लागोनियां धनुर्धरा। प्राप्ता मतांतरा । निर्वच कीजे ॥ . ऐसी हे अवधारी । निरूपिती परी । आतां ययावरी । मुख्य जे गा॥ ते स्वमत बोलिजेल । अहिंसे रूप कीजेल। जिया उठलियां आंतुल । ज्ञान दिसे ॥ तरि तरंग नोलांडित । लहरी पायें न फोडित । सांचलु न मोडित । पाणियाचा॥ वेगे आणि लेसा । दिठी घालूनि आंविसा। जळीं बक जैसा । पाउल सुंये॥ कां कमळावरि भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचंबेल केशर । इया शंका ॥ तैसे परमाणु पांगुतले । जाणूनि जीव सानुले। तेथ कारुण्यामाजि पाउले । लपवूनि चाले ॥ ते वाट कृपेची करित । ते दिशाचि स्नेह भरित । जीवांतळी आंथरित । आपुला जीव ॥...॥ पैं मोहाचेनि सांगडे । लोसी पिली धरी तोडें । तेथ दांतांचे आगरडे । लागती जैसे ॥...॥ . १ चर्चा. २ लाट. ३ स्थिरपणा. ४ हळू, मर्यादेचा. ५ आमिष. ६ घालतो, ठेवतो. ७ सूक्ष्मरतिीने, मऊपणाने, ८ चुरडेल. ९ आच्छादले गेलेले. १. अतिशय लहान, ११, योगें. १२ मांजरी. १३ अप्रै.