पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

L E ६४७] .: तत्त्वज्ञान.. ४६. तूं गुणत्रयाचा अव्हेर करून आत्मसुखाचा उपभोग घे. तिहीं गुणी आवृत । हे वेद जाण निभ्रांत । म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ॥ ..... येर रजतमात्मक.। जेथ निरूपिजे कर्मादिक। ... .. जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥......... म्हणोनि तूं जाण । हे सुखदुःखासींच कारण।. एथ झणे अंतःकरण । रिघों देसी॥ . तूं गुणत्रयाते अव्हेरी । मी. माझे हे न करीं । ... एक आत्मसुख अंतरीं । विसंब झणीं। .. जरी वेदें बहुत बोलिले । विविध भेद सूचिले। तरी आपण हित आपुले । तेचि घेपे ॥ जैसा प्रगटालिया गभस्ती। अशेषही मार्ग दिसती। तरि तेतुलेहि काय चालिजती । सांगे मज ॥ . का उदकमय सकळ । जरी जाहले असे महीतळ । तरि आपण घेपे केवळ । आर्तीर्च जोगे॥ तैसे ज्ञानी जे होती । ते वेदार्थात विर्वरिती। मग अपेक्षित ते स्वीकारिती । शाश्वत जे ॥ . ज्ञा. २. २५६-२६३. ४७. साधु हाच महाभूतांच्या माथ्यावर चढू शकतो. ऐसाही जरी विपायें । सांडुनि पुढील पाये। सर्वंद्रियांसी होये । पाठिमोरां जो॥ प्रवर्तलाही वेगी बेहुडे । देह सांडुनी मागिलीकडे। महाभूतांचिया चढे । माथयावरी ॥ । १ व्याप्त. २ निःसंशय. ३ चुकून. ४ विसरूं नकोस. ५ पृथ्वीतल... ६ तहान, इच्छा. ७ विचार करतात. ८ कदाचित्. ९ मार्गे फिरे. . 33827