पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ७१ यमक, यति, अक्षर अाणि गण व्यञ्जनोचार तत्पूर्वील अक्षरांत मिळून जातो आणि तें अक्षर लघु असल्यास त्यास व्यञ्जनान्त म्हणजे गुरु करितो. संयुक्तवर्ण दृश्य नको श्राव्य हवा. मराठींत हकार जेव्हा काही व्यज्ञनांत मिळून जातो तेव्हा दिसायला संयुक्त अशीं सहा अक्षरें ण्ह, न्ह, म्ह, व्ह, ल्ह, आणि व्ह हीं होतात. झुचारदृष्टया हीं अितर संयुक्त व्यञ्जनांसारखीं नाहीत, कोणताहि स्वर नाकांत क्षुचारितां येते. हा अनुनासिक श्रुचार केल्याने लघूस गुरुत्व येतें असें मुळीच नाही. हैं हैं औक्षर लघु अाहे पण ‘हम्’ हे अक्षर व्यञ्जनान्त अतओव गुरु आहे. हा अनुनासिक झुचार जसा स्वराशी अगदी ओकजीव होञ्भून जातो तसाच हा हकार म्हणजे महाप्राण हा ओकजीव होभून जाधूं शकतो. हा महाप्राण अक्षरांत ओकजीव होञ्थून जातो म्हणूनच प्राचीन लिपींत या महाप्राणयुक्त अक्षरांसाठी पृथकू चिन्हें निर्माण केलीं गेली. महाप्राणयुक्त क म्हणजेच ख होय. पुढे मराठींत जेव्हा महाप्राणयुक्त ण्, न्, म्, र्, लू आणि वू हे झुचार नवीन आले तेव्हा शास्त्रशुद्ध रीत्या या झुचारांसाठी पृथकूचिन्हें निर्माण व्हायला हवीं होती. तशीं स्वतन्त्र चिन्हें असतीं तर खू हा वर्ण ज्याप्रमाणे संयुक्त वाटत नाही, त्याप्रमाणे हे नवे वर्ण संयुक्त वाटले नसते. परन्तु लिपींत हे नवे महाप्राणयुक्त झुचार ण्ह, न्ह, म्ह, -ह, ल्ह, व्ह असे दिसू लागले म्हणूनच ते संयुक्त वर्ण वाटू लागले. वस्तुतः ते संयुक्त वर्ण नव्हेत. म्हणूनच कण्हेर, पन्हें, q"ểì, व-हाडी, वल्हें, नव्हे अित्यादि शब्दांत प्रथमाक्षर गुरु होत नाही. अक्षरांचे स्पष्ट झुचार करूनहि तीं क-ण्हे-र अशींच पडतात. ण्ह, न्ह, म्ह,-ह, ल्ह, व्ह हे उच्चारच संस्कृतांत नाहीत म्हणूनच हीं लिपिचिन्हेंहि. नाहीत. ज्या संयुक्त व्यञ्जनांत प्रथम व्यञ्जन हृद् आहे अशीं ह्ल, ह्म, ह्र, ह्र वर्णाचा विपर्यय होञ्न हृ, ह्म, हृ, ह यांचे झुचार अनुक्रमें ण्ह, म्ह, -ह, ल् असे होतात; आणि चिन्ह, ब्रम्ह, अ-हस्व, प्रल्हाद अित्यादि शब्दांत या संयुक्तवर्णाचा झुचार करितांना प्रथम वर्णाचें द्वित्व होतें जसें चिन्ह, ब्रम्ह, अब्हस्व, प्रल्हाद या ठिकाणीं चिन्ह, ब्रम्म्ह, अर
पान:छन्दोरचना.djvu/98
Appearance