पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ६७ यमक, यति, अक्षर अाणि गण अगदी सूक्ष्मपणाने विचार केला तर असें वाटतें की रुचिरा आणि प्रहर्षिणी या वृत्तांत, पहिल्या आवर्तनांत ज्याप्रमाणे द्विमात्रक विराम असल्याने अनुक्रमें चौथ्या आणि तिस-या अक्षरानन्तर यति साङ्गण्यांत आला आहे त्याप्रमाणे दुस-या प्रहर्षिणी यांची अक्षरमाण्डणी आवर्तनानुसार अनुक्रमें [। - - ऽऽ ! ہے۔ -- س -- س ! SS - ܟ ܟ ܢ ܟ s1ܠ -- -- -] 3#fof [- ܟ - ܢ ! ܡܠ- ܟ ܟ ܝ ܟ अशी होऔील. यतिस्थान (!) या चिन्हाने दाखविलें आहे. ३ अक्षरविचार अक्षर म्हणजे वर्ण नव्हे, आणि अक्षरविचार म्हणजे शुभ वर्ण कोणते आणि अशुभ वर्ण कोणते याचाहि विचार नव्ह. वर्णाचें शुभ आणि अशुभ वा दग्ध असें वर्गीकरण केलेलें आढळतें तें कोणत्या तत्त्वास अनुसरून आहे आणि त्या वर्गीकरणाचा छन्दःशास्त्राशी काय सम्बन्ध आहे हें काही समजत नाही. काव्यारम्भीं अशुभ अक्षर नसावी; पण देवाच्या नावासारख्या मङ्गल शब्दारम्भों तें असलें अथवा तें गुरु असलें तर म्हणे दोषाचा परिहार होतो ! अक्षर म्हणजे ओकावेळीं तोण्डांतून बाहेर पडणारा ध्वनि होय, मग तो ध्वनि लिहून दाखवायला लिपींतील चिन्ह ओक लागो वा अनेक लागोत. अक्षराचें अधिष्ठान स्वरावर असतें, मग त्यांत आरम्भों वा अन्तीं व्यञ्जनोचार मिळो वा न मिळो. राजन्या शब्दाच्या लेखाकडे पाहून आपण यांत रा-ज-न् अशीं तीन अक्षरें आहेत म्हणून म्हणतों; पण हें चूक आहे. वस्तुतः रा-जन अशों दोनच अक्षरें आहेत, शब्दांत जितके स्वर तितकोंच अक्षरें होणार. रा हैं अक्षर आाकारान्त म्हणजे स्वरान्त अहेः; तर जन्। हे अक्षर व्यञ्जनान्त आहे. स्वरान्त अक्षराला विवृत म्हणतात आणि व्यङ्खनान्त अक्षराला संवृत म्हणतात, स्वराच्या -हस्वदीर्घतेप्रमाणे स्वाभाविकपणेंच विवृत अक्षर झुगाचारायला न्यूनाधिक काळ लागतो. दीर्घ स्वर झुचारायला लागणारा काळ -हस्व स्वर झुचारायला लागणा-या काळाच्या दुप्पट गणावा असा स्थूल सङ्केत आहे. प्लुतं चैव त्रिमात्रं स्याद् अक्षरं स्वरयोजनात् ” ( भ १७॥११६)
पान:छन्दोरचना.djvu/94
Appearance