Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने अध्याय २ रा यमक, यति, अक्षर अाणि गण १ यमकविचार पद्यरचना ही ओकप्रकारच्या आवृत्तीवर अधिष्ठित आहे. पद्यांत ओका चरणा सारखे अितर चरण असतात, अथवा चरणांतच काही ठराविक मात्रांच्या गणाच सारखी आवृत्ति असते. या आवृत्तीची सहज आणि स्पष्ट जाणीव व्हावी म्हणून् विवक्षित ठिकाणीं, म्हणजे चरणान्त वा चरणारम्भ, गणान्त वा गणारम्भ या ठिकापूर्वी कवी काही आवृतिमूलक चर्मत्कार करून दाखवितात. यालाच पद: लालित्य म्हणतात. पदलालित्य हॆ व्यञ्जनावृत्ति, अक्षरावृत्ति अाणि यमक यः आवृत्ति ही ओकाच व्यञ्जनाची आणि ओकदाच अशी असल्यास ती समासांत पदारम्भीं साधिल्याने तत्काळ प्रतीत होते; जसें कृष्णाकुमारी, तारातरड्ग, ओकाच व्यञ्जनाची आवृत्ति अनेकदा साधायची झाल्यास ती क्रमाने शब्दांच्या आरम्भों साधिल्याने लैकर डोळयांत भरते जसें,

  • पल्यड्कावरि पडला पाण्डुपृथपुत्र पावला पौंडा,

वैरविजित विक्षतवपु विमुखत्वें वीरवर वरी व्रीडा.” (मोरोपन्त) व्यञ्जनाची बहुवार आवृत्ति करणें यालाच अनुप्रास म्हणतात. आवृत्ति ही अनेकव्यञ्जनांची वा अक्षरांची असल्यास ती ओकदाच झाली तरी रमणीयपणें जाणवते; मात्र ती यथाक्रम पाहिजे. जेथे अनेक गोष्टींचा अनेक गोष्टींशीं सम्बन्ध येती तेथे क्रम अवश्य आहे. अक्रम हा दोष होती. ‘ न रन्जे कारन्जें निरखुनि, फणीने फणफणी, मुदेने मोदेना नलगुणगणीं जे गुणगुणी, न बैसे जे सेजेवरि, न पारसे जे शुकगिरा, न नाहे, माना हे न धरि ललना हेतु दुसरा.” (दस्व १४६) या रघुनाथ पण्डिताच्या लेकांत मुदेने-मोदेना हैं श्रुदाहरण अनेकव्यञ्जना