Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ՅԿ काही छन्दोविषयक प्रश्न ‘ दोन दिवस श्रुलटुनि गेले, दोन रात्री तशा सम्पून गेल्या, अजून परी विषण्णताच मनास खोल व्यापून आहे, हालत्या जलीं सावली जेवी दूरच्या ढगांची दडून राहे. तुम्ही दोघे जण कोण, कोठले? मैत्री दूरच, नाही ओळखही, ओझरतेंच असें कोठेतरी दुरून पाहलें ओकदीनदा, पुसट चित्र कितीतरी तें ! मनांतहि माझ्या नाही राहिलें; कशास वाटते खिन्नता मला अितुकी बरें ?” (प्रतिभा, विशेषाङ्क १९३५) यांतील प्रत्येक चरणाच्या आरम्भींच आवर्तनारम्भ असल्याने वाचकांचा घोटाळा होण्याचा सम्भव नाही. चरण ओकसारखे नाहीत. चरणांमध्यावर द्विमात्रक विराम कोठे आहे आणि कोठे नाही यामुळे मात्र गोन्धळ होण्याचा सम्भव आहे. चरणांच्या दीर्घतेंत विविधता आढळते, परन्तु वस्तुतः ही विविधता अत्यल्प आहे. अमुक चरण आखूड कां आणि तमुक चरण लाम्ब कां याला काही सयुक्तिक मौलिक कारण दिसत नाही. तेव्हा या कवितेचे चरण पुढीलप्रमाणे अन्तर्गत आन्दोलनानुसारच पाडून पाहूं या:-

    • दोन दिवस ऽऽ व्यापून आहे ऽऽ

झुलटून गेले हालत्या जलींऽऽ दन रात्री तशा सावली जेवी ऽऽ 3o सम्पून गेल्या ऽऽ दूरच्या ढगांची अजून परी ऽऽ दडून राहे ऽऽ विषण्णताच ऽऽ तुम्ही दोघे जण मनास खोल ऽऽ कोण कोठले ऽऽ