पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 स्त्री म्हणून जन्मल्याचा आनंद
 आयुष्यात एकदाही वाटला नाही.
 या प्रश्नावर
 आजपर्यंत बोलले महाजन बुद्धिजीवी.
 आता आपलं म्हणणं मांडणार आहेत
 लाख लाख शेतकरी स्त्रिया


 शेतकऱ्याच्या घरात मुलगी म्हणून जन्माला
 येण्यासारखं पाप नाही.


 बाईपण कडीकुलुपात ठेवून दोन क्षण मोकळं
 फिरता आलं असतं तर......


 लूटमारीच्या व्यवस्थेत जिंको कोणी, हरो कोणी
 खऱ्या हरतात दोन्ही बाजूच्या स्त्रिया.


 महिला अधिवेशन
 चांदवड,९-१० नोव्हेंबर १९८६
सहा रुपये