पान:गृह आरोग्य.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाणी मोठ्या प्रमाणात फायदा होतो व हा तयार कलेला सॉस जास्त काळ टिकून ठेवता येतो. पूर्व तयारी : (१) बाजारातून उत्तम दर्जाचे टोमॅटो आणणे. (२) सॉस तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य व सर्व साधने उपलब्ध असणे. (३) सॉस तयार करण्यासाठी एक सुती कापड आणणे. शिक्षक कृती : (१) विद्यार्थ्यांना टोमॅटोचा बाजारभाव सांगणे. (२) विद्यार्थ्यांना टोमॅटो सॉस करण्यामागाचा हेतू सांगणे. (३) विद्यार्थ्यांकडून टोमॅटो स्वच्छ धुवून घेणे. (४) टोमॅटो शिजवताना लागणारे पाणी योग्य प्रमाणात मोजून टाकणे. (५) सॉस तयार झाला आहे की नाही याच्या कसोट्या वापरून निरीक्षण करणे. उपक्रमाची निवड करणे : शाळेतील विविध समारंभात /मेळाव्यात अर्धा किलो सॉस तयार करणे व विक्री करणे. अपेक्षित कौशल्ये : (१) विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिच्या टोमॅटोची निवड करता येणे. (२) विद्यार्थ्यांना टोमॅटो शिजवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी टाकता येणे. (३) टोमॅटो सॉस तयार झाला आहे की नाही याच्या कसोट्या विद्यार्थ्यांना करता येणे. विशेष माहिती: टोमॅटो सॉस जास्त काळ टिकत असल्यामुळे आपण लाल टोमॅटो याचा दीर्घकाळ चवीसाठी खाद्यपदार्थांसह उपयोग स्वच्छ करणे → खराब व हिरवे भाग करतो. उदा. सँडवीच, समोसा, ढोकळा इ. काढून टाकणे. दक्षता: स्वच्छ टोमॅटो (१) सॉस करत असताना भांडे स्वच्छ असावे. - प्रेशर स्टोव्ह (२) सॉसमध्ये इतर कुठलाही घटक पडणार नाही याची शिजविणे । प्रेशर कुकर काळजी घ्या. शिजविलेले टोमॅटो (३) टोमॅटोची निवडताना मध्यम पिकलेले घ्यावे. जास्त मिक्सर पिकलेले किंवा कचे नसावेत. वाटून घेणे बी व साली साहित्य व उपकरणे : टोमॅटो, कांदा, लसूण, लवंगा, वेलची, दालचिनी, काळी मिरी, जिरे, मीठ, लाल तिखट, | प्रेशर स्टोव्ह व पातेले साखर, व्हिनेगार, जायपत्री, पातेले, कुकर, स्टोव्ह, बरणी, आटवणे + पाणी चमचा इ. कृती: आटवलेला पल्प (१) टोमॅटो पाण्याने स्वच्छ करा. मसाला - - प्रेशर स्टोव्ह व पातेले (२) टोमॅटोच्या देठाकडील हिरवा भाग काढून टाका. |(कांदा, लसूण, मिरी, । (३) स्वच्छ टोमॅटो पाण्यात घालुन प्रेशर कुकरमध्ये दालचिनी, लवंग, वेलची) व्हिनेगर पाणी शिजवुन घ्या. | मीठ व साखर - (४) शिजलेल्या टोमॅटोतून बी व साली काढुन टाका. ते |मिक्स करणे व आटवणे कपड्यातून गाळून घेतल्यावर आपल्याला पल्प मिळेल. मसालामिश्रित पल्प (५) पल्पला उष्णता द्या- घट्ट होत असताना प्रेशर स्टोव्ह व पातेले त्यात साखर टाका. आटवणे →पाणी (६) तापविण्याची क्रिया चालू असताना-मिश्रण पातळ होईल टोमॅटो सॉस ___टोमॅटो पल्प