पान:गृह आरोग्य.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चमचे जाऊन रोलरमधील जाळीच्या दिशेने फेकली जातात. जाळीतून गर बाहेर | पडतो. रोलरच्या दुसऱ्या बाजूने साल, चोथा व बिया बाहेर पडतात. | ९. पुरणयंत्र घरगुती पद्धतीने फळांचा गर तयार करण्यासाठी याचा वापर करतात. पुरणयंत्रामध्ये गर तयार करताना विशिष्ट फळातील बिया व अखाद्य भाग जाळीतून खाली जाणार नाही अशा प्रकारची जाळीची ताटली निवडतात. फळांचे तुकडे मऊ असल्यास यातून गर पटकन निघतो. फळांचे तुकडे पुरणयंत्रात घालून मधला दांडा गोल फिरवतात. त्यामुळे जाळीतून खाली फळांचा गर तयार होतो. १०. विद्युत मिक्सर | शिजवून गार केलेली अथवा मऊ असलेली फळे चिरून, शिजवून नंतर मिक्सरमधून काढून गर तयार करता येतो. ड) प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणारे साहित्य : १) स्टेनलेस (झाकणांसहित) संरक्षित अन्नपदार्थ प्रत्यक्ष शिजविण्यासाठी, पाक तयार स्टीलची जाड बुडाची पातेली करण्यासाठी पातेल्यांचा उपयोग होतो. २)लाकडी, स्टीलच्या पळ्या, जॅम, जेली व मार्मालेड शिजत असताना ढवळण्यासाठी व त्याची चाचणी घेण्यासाठी याचा उपयोग होतो. ३) सांडशी व चिमटा | गरम भांडी उचलण्यासाठी याचा वापर करतात. ४) वजनकाटा साखर, फळांचा गर मोजण्यासाठी मोठा वजनकाटा वापरतात, तर रासायनिक संरक्षके मोजण्यासाठी छोटा वजनकाटा वापरतात. ५) शर्करा तापमापक उकळणाऱ्या पाकाचे तसेच होत असलेल्या जॅमचे तापमान तपासून पाहण्यासाठी शर्करा तापमापक वापरतात. साहित्याचे मापन करण्यासाठी याचा उपयोग करतात. गर ओतण्यासाठी ६) मापन चमचे, मापन ग्लास | अन्नसंरक्षक थोड्या पदार्थात मिसळून एकजीव करण्यासाठी व पदार्थ तयार ७) स्टेनलेस स्टीलच्या वाट्या झाल्याची कसोटी घेण्यासाठी यांचा उपयोग होतो. __ व ताटल्या इ) पदार्थ सीलबंद व मोहोरबंद करणे १) बाटल्या योग्य आकारमानाच्या व क्षमतेच्या रूंद तोंडाच्या बाटल्या जॅम इ. भरण्यासाठी वापरतात. २) चोच असलेली भांडी पदार्थ बाटल्यांमध्ये भरण्यासाठी धार पडेल अशी चोच असलेली भांडी वापरतात. बाटलीत पदार्थ भरल्यावर त्याला घट्ट बसणारे झाकण लावतात. ३) झाकणे (विजेवर चालणारे) लाकडी साच्यावर धातूची एक पट्टी बसवून ४) प्लॅस्टिक पिशव्या सील । | विद्युत प्रवाहाने जोडले जाते. विद्युत प्रवाह सुरू केल्यावर पट्टी तापते. | करण्याचे यंत्र या पट्टीवर प्लॅस्टिकची पिशवी सील करता येते. फ) लेबलिंग कागद, बाटली, पिशवी /पाऊचवर पदार्थाची माहिती लेबलबर लिहिली जाते. कच्चा माल, तत्त्वे व पद्धती : (अ) जम : फळांचा गर पुरेशा प्रमाणात साखर व आम्ल घालून, योग्य तो घट्टपणा व एकसंघपणा येईपर्यंत शिजवून केलेल्या पदार्थाला जॅम म्हणतात. १४