सांख्यांचे वर्गीकरण न प्रकृति न विकृति मुल प्रकृति ७ प्रकृति - विकृति५ - १६ विकार पंचवीस मूलतत्वांचे वर्गीकरण वेदांत्यांचे वर्गीकरण परब्रम्हाचे श्रेष्ठ स्वरूप www. तत्वे १) पुरुष १ ) प्रकृति १) महान १ ) अहंकार ( आठ प्रकारचे) परब्रम्हाचे कनिष्ठ रुप ५ तन्मात्रे ५ बुध्दिंन्द्रिये विकार म्हणुन वेदांती ५ कर्मेंद्रिये या सोळा तत्वास मुल विकार म्हणुन या पंधरा तत्वाची मुलतत्वात ५ पंचमहाभूते तत्वात गणना करीत नाही गीता गणना करीतनाही ११६ मन (पृष्ठ १६८) आता वेदांतमतात सृष्ट्युत्पत्तीचा क्रम कसा सांगितला आहे, ते पाहू. तैत्तिरीय उपनिषदात "तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः सम्भूतः । आकाशाद्वायुः । वायोरग्नि ः । अग्ने रापः । अद्भ्यः पृथिवी || (तैत्ति वल्ली २ अनुवाक १) याचा अर्थ आत्म्यापासून प्रथम आकाश निर्माण झाले. आकाशापासून वायू वायुपासून अग्नी, अग्नीपासून पाणी व त्यापासून पृथिवी निर्माण झाली. हेच मत वेदांतसूत्रातहि स्वीकारले आहे. पंचमहाभूतांचा हा क्रम कां स्वीकारला आहे, याचे स्पष्टीकरण उत्तरवेदात ग्रंथात दिले आहे. प्रथम शब्द हा एकच गुण असणारे आकाश निर्माण झाले. वायुच्या ठिकाणी दोन गुण ( शब्द आणि स्पर्श) अग्नीच्या ठिकाणी तीन ( शब्द, स्पर्श व रुप ) जलाच्या ठिकाणी चार ( शब्द, स्पर्श, रूप, आणि रस) व पृथ्विच्या ठिकाणी पाच गुण (शब्द, स्पर्श, रूप, रस, व गंध ) आहेत. यापुढील सृष्टी पंच महाभूतांच्या मिश्रणाने झाली असून या मिश्रणाच्या क्रि येस पंचीकरण असे नाव आहे. यात पाच महाभूतांपैकी प्रत्येकाच्या कमी अधिक भागाचे मिश्रण असून त्या पासून नवीन पदार्थ निर्माण होता. उपनिषदात व वेदांतसूत्रात त्रिवृत्करणाचा उल्लेख अहे. वाचस्पति मिश्रानी आपल्या 'भामती ' टीकेत हे मत उचलून धरले आहे. पण नंतरच्या शास्त्रकारांनी पंचीकरणास पाठिंबा गीतेचे वर्गीकरण परा प्रकृति अपरा प्रकृति अपरा प्रकृतिचे ८ प्रकार गीता रहस्य : एक अध्ययन stage ·
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/७९
Appearance