या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
"गीता रहस्यावर कोणी कितीही प्रतिकूल टीका केली तरी त्यात दिसून येणाऱ्या टिळकांच्या विद्वत्तेविषयी व धार्मिक वाङमयातील त्यांच्या प्राविण्याविषयी कोणीही शंका घेऊ शकला नाही. प्रतिपक्षीयानीही प्रतिकूल टीका करण्याच्या आधी हा ग्रंथ अपूर्व आहे आपल्या परीने उत्तम आहे असेच उद्गार काढले आहेत." सर्व हक्क लेखकाचे स्वाधीन न. चिं. केळकर (लो. टिळकांचे चरित्र - खंड ३, भाग ७, पृष्ठ ७१) मूल्य : रु.१५०/-