आत्मज्ञान प्राप्त झल्यावर ↓ कर्मसंन्यास (सांख्य) १) तृष्णामूलक कर्मे, दुःखमय व बंधक आहेत. २) चित्तशुद्धी पर्यंत कर्मे करून नंतर ती सोडून द्यावीत. ३) ज्ञान प्राप्तीनंतर स्वतःचे कर्तव्य शिल्लक राहात नाही. त्यामुळे लोकसंग्रह करण्याची जरूरी नाही. ५) कर्मसंन्यास घेतल्यावरही शमदमादिक धर्म पाळले पाहिजेत. कर्मयोग (योग) १) कर्त्याच्या मनातील काम / फलाशा हेच बंधाचे व दुःखाचे मूळ आहे. ६) शुक-याज्ञवलक्यादि या मार्गाने गेले. २) चित्तशुद्धी नंतरही फलाशा सोडून सर्व कर्मे करावीत. ४) कांही झाले तरी कर्मत्यागरूपी ४) जगाचा व्यवहार चालण्यासाठी संन्यासच श्रेष्ठ आहे. कर्माची जरूरी आहे. ३) ज्ञान प्राप्तीनंतर निर्मय बुद्धीने लोकसंग्रह करीत राहावे. लोकसंग्रह कोणासही सुटत नाही. ५) शमाने म्हणजे शांतवृत्तीनेच शास्त्रतः प्राप्त झालेली सर्व कर्मे लोकसंग्रहार्थ आमरण कर. ६) व्यास-वसिष्ठ- जैगिषव्यादि आणि जनक श्रीकृष्णादि या मार्गाने गेले. अखेर मोक्ष गीता रहस्य : एक अध्ययन
पान:गीतारहस्य - एक अध्ययन.pdf/१०६
Appearance