पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मयोगशास्त्र ६७ (मभा.कर्ण. ६९. ५९). म्हणून हा धर्म सुटला म्हणजे समाजाचीं बंधनें तुटलीं असें समजावें; आणि समाजाचीं बंधनें तुटली म्हणजे आकर्षणशक्तीखेरीज आकाशांतीलसूर्यादिक ग्रहमालेची किंवा सुकाणाखेरीज समुद्रावर तारवाची जी स्थितिव्हावयाचीतीचसमाजाचीहि होत असत्ये. या शोचनीय अवस्थेस पोंचून समाजाचा नाश होऊँ नये म्हणून अर्थ किंवा द्रव्य मिळवावयाचे असल्यास तें ‘धर्मानें” म्हणजे समाजाची घडी न बिघडवितां मिळावा, आणि कामादि वासना तृप्त करणे असल्यास त्याहि‘धर्मानें'चकरा, असें अनेक ठिकाणी सांगून भारताचे अखेरीस “ੈ ਜੋ !टुीं : न च। | धर्माद्वथैश्च कामश्च स धमैः किं గ్జాక్గా “ओर! बाहुउभारून मी आक्रोश करीत आहें; (परंतु) माझें कोणी ऐकत नाहीं ! धर्मार्नेव अर्थ आणिधमौनॆच काम प्राप्त हेतोः (तर) असला धर्म तुम्ह्री कां आाचरीत नाहीं?” महाभारत ज्या धर्मदृष्टीनें पांचवावेद किंवा धर्मसंहिता मानितात, त्या ‘धर्मसंहिता’शब्दांत ‘धर्म’ या शब्दाचा मुख्य अर्थ काय हें यावरून वाचकांचे ध्यानांत येईल. पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा या दोन पारलौकिकार्थप्रतिपादकग्रंथांबरोबरच धर्मग्रंथ या नात्यानें ‘नारायणं नमस्कृत्य” या प्रतीक शब्दांनीं महा धर्माधर्माचे वरील निरूपणऐकून कोणी असा प्रश्न करील कीं, ‘समाजधारणा' आणिदुसच्या प्रकरणांतसत्यानृतविवेकीं सांगितल्यूाप्रमाणे 'सर्वभूतहित होतत्त्वें जर तुम्हांस मान्य आहत तर तुमच्या दृष्टींत आणि आधिभौतिके दृष्टींत फरक काय ! कारण, हँ दीन्ह्रीं तत्त्वं बाह्यतः प्रत्यक्षं देिसणारीं किंवा आाधिभौतिकच अहित्. या प्रश्नाचा सविस्तर विचार पुढील प्रकरणांतून केला आहे. सध्यां इतकेंच सांगतों कीं, समाजधारणा हाच धर्माचा मुख्य बाह्य उपयोग होय हें तत्त्व जरी आम्हांस कबूल आहे, तरी वैदिककिंवा इतर सर्व धर्मातील परम साध्य जं आत्मकल्याण किंवा मोक्ष त्यावरची आमची दृष्टी आम्ही कधीहि चळू देत नाहीं, हा इतरांपेक्षां आमच्या मतांतला विशेष आहे.समाजधारणा घ्या किंवा सर्वभूतहित घ्या, हैं बाह्योपयोगी तत्त्वेंजर आमच्या आत्मकल्याणाच्या मार्गात आड येत असली तरती संग्रहणीय आहे असें आमचे आयुर्वेदग्रंथ जर प्रतिपादन करितात, तर या जगांतील व्यवहार कसे करावेत या महत्त्वाच्या विषयाचा ज्या शास्रांत विचार करावयाचातें कर्मयोगशास्र आध्यात्मिकमोक्षज्ञानाला सोडून आमचे शास्रकार सांगतील हेंकधींच संभवनीय नाहीं. म्हणून मोक्षाला म्हणजे आमच्या आध्यात्मिक