पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मयोगशास्त्र. ६ ३ होत असतें, सूर्यात किंवा अन्य ठिकाणीं निरनिराळ्या व स्वतंत्र देवता नाहीत असें अध्यात्मवाद्याचे मत आहे. कोणत्याहेि विषयाचे विवेचन करण्याचे हे तीन मार्ग प्राचनि कालापासून चालत आले असून उपनिषद्यंथांतूनहि त्यांचा उपयोग केलेला आढळून येतो. उदाहरणार्थ, ज्ञानेंद्रिये आणि प्राणे यांपैकीं श्रेष्ठ कोण याचा विचार चालू असतां एकदां सदर इंद्रियांच्या अग्न्यादि देवता व एकदां त्यांचीं सूक्ष्म स्वरूपें (अध्यात्म) घेऊन बृहदारण्यकादि उपनिषदांतून यांच्या बलाबलतेचा विचार केला आह (बृ. १.५.२१ व २२; छां. १.२. व ३: कौषी. २.८): आणि गीतेच्या सातव्या अध्यायाच्या अखेरीस आणि आठव्याच्या आरंभों ईश्वरस्वरूपाचा जो विचार सांगेितला आहे तोहि याच दृष्टीनेंकेलेला आहे. यांपैकीं“अध्यात्मविद्या विद्यानाम्”(गी. १०,३२) या वाक्याप्रमाणें अध्यात्मक विवरणासच आमचे शास्रकार इतरांपेक्षा आधक महत्त्व देतात. पण अर्वाचीन कालीं वरील तनि शब्दांचे अर्थ थोडेसे बदलून प्रसिद्ध आधिभौतिक फ्रेंच पंडित केॉट* यानें आधिभौतिक प्रतिपादनासच सर्वत्र अधिक महत्त्व दिले आहे. त्याचे असे म्हणणे आहे कीं, सृष्टिच्या बुडाशीं कोणतें तत्त्व आहे हें हुडकीत बसण्यांत कांहीं हंशील नाहीं; व हें तत्त्व अगम्य म्हणजे कधींहि न कळण्यासारखें असल्यामुळे त्याच्या पायावर एखाद्या शास्राचा इमारत उभारणेंहि योग्य अगर शक्य नाही. रानटी मनुष्यानें झाडें, ढग, ज्वालामुखी वगैरे हालत चालते पदार्थ जव्हां प्रथम पाहिले तेव्हां या सर्व देवता आहत असें धर्मभोळेपणानें तो समजू लागला. केॉट याच्या मतें हा आधिदैविक विचार झाला. पण मनुष्यास पुढे लवकरच ही कल्पना सेोडून देऊन या सर्व पदार्थौत कांहीं तरी एक आत्मतत्त्व भरले असावं असें वाटू लागलें. मानवी ज्ञानाच्या प्रगतीची केॉट याच्या मतें ही दुसरी पायरी होय; आणि या पायरीस तो अध्यात्मिक असें नांवदेतेो. पण सृष्टीचा या मानानें विचार करूनहि प्रत्यक्ष उपयोगी शास्रीय ज्ञानाचीजेव्हां कांहीं वाढ होईना तेव्हां अखेरीस सृष्टीतील पदार्थाच्या दृश्य गुणधर्माचाच मनुष्य जास्त frಘೀ 3 . यान समाजशास्रावर एक मोठाग्रथ लिहून समाजरच ੰ शास्र ध्या; त्यांतील ੇ ੋ theological aro #& metaphysical Tostã #, sītārātūr Rāsā positive स्वरूप मिळतें अंसें अनेक शाखांचेपर्यालोचन कूरून यानें ठूरविलें आहे. या तीन पद्धतींसच अनुक्रमें आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक हीं प्राचीन नांवें आम्हीं या :::: त्यांचा ऐतिहासिक क्रम त्यानें नवा बांधिला असून त्या positive (afrāf: पद्धत ཨོཾ་ཨཱཿ ཨཱཿཧཱ་ཨ་ཕ་ त्याचा नवा शोध आहे. याच्या प्रमुख ग्रंथांचीं भाषांतरें इंग्रजीत