पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० गीताहरस्य अथवा कर्मयोग सद्वर्तन याचाहि संग्रह होत असल्यामुळे आम्हीं हल्लींच्या पद्धतीप्रमाणें धर्माधर्माच्या किंवा कर्माकमाच्या या विवेचनास ‘नीतिशास्र' असें या ग्रंथांत म्हटले आहे. नीतीच्या,कर्माकमाच्या किंवा धर्माधर्माच्या विवेचनाचेहें शास्र गहन आहे,हें दीखविण्यासाठींच“सूक्ष्मा गतिहिं धर्मस्य”-धर्माचे म्हणजे व्यावहारिक नीतिधार्गपांच स्वरूप सूक्ष्म अह-हें वृचन महाभारतांत अनेक ठिकाणी आलें अभीष्मद्रोणापृांडवांनी एका दोपदीशी विवाहुकसा लावूला? द्रौपदीवस्रहरणाचेवेळीg". लढतांना दिक शून्यहृदय होऊन गप्प कां बसले ? किवा दुष्ट दुर्योधनाचे बाजू:वर्थो न कस्यभीष्मद्रेणांनी स्वसमर्थनार्थ सांगितलेलें “अर्थस्य पुरुषो दासः दासुस्तfहीं (मभा. भी. ”-पुरुष हा अर्थाचा गुलाम आह, अर्थ कोणाचाहि गुलामलेिं तुरी“सेवाश्ववृति४३.३५)-हें तत्त्व बरोबर आहे का चूक आहे ? केव्हॉहि इणे जर गुर्ह मानिला आहे राख्याता” (मनु.४०६)-सेवाधर्म कुत्र्याच्या वृतीप्रमtääनाची सवाच कां सेोडून तर अर्थाचे गुलाम होण्याऐवजीी भीष्मादिकांनीं t कठिण आहे. कारण, दिली नाही ? इत्यादै प्रश्नांचा योग्य निर्णय करणे फ"अनुमानें किंवा निर्णयु करीत अशास्थळ निरानराळेमनुष्य प्रसंगानुसार निरानेराळ.. ७०)—धमांचीं तत्त्वें सूक्ष्म असतात, ‘‘सूक्ष्मा गातर्हि धर्मस्य”(मभा. अनु. ఫ్లి अनेक फांटे फुटलेले आहेत इतकेंच नव्हे, तर पुढे “बहुशाखा ੰ असतात,—असें महाभारअसून त्यांपासून निष्पन्नहोणारी अॅनुमानेंहिनिरनिराळू:संवादांत तुलाधारहि धर्मातांतच म्हटलें आहे. (वन. २०८. २). तुलाधारजाजलॆिंनिः’-धर्म सूक्ष्म व बद्दलविवेचन करितांना“सूक्ष्मत्वान्नस विज्ञातुं शक्यते बेहुँ:##६६१ ર૭). भानगडीचा असल्यामुळे पुष्कळदां कळत नाही असें सांगत आहे. (शै। 'ပ္လိုိ႕ႏိုါ၊ महाभारतकारांसहेसूक्ष्मप्रसंग पूर्ण अवगत असून अशा प्रसंग प्राचीन र्थः శా काय कॅलेंहंसांगण्याचे हेतूनेंच महाभारतांत निरनिराळ्या कथानकांचा संग्रह कं(* अहि. पण सर्व विषयांचे शास्रीयरीत्या विवेचन करून त्यांतील सामान्य मर्म भारतासारख्या धर्मग्रंथांत कोठे तरी सांगणे जरूर होतें. हें मर्म, अर्जुनाचा कर्तव्यमेोह घालविण्याच्यानिमित्तानेश्रीकृष्णानी पूर्वी जो उपदेश केला त्याच्या आधारेंव्यासांनी भगवद्गीतेंत प्रतिपादिले आह; व त्यामुळे गीता हें महाभारताचे रहस्योपनिषत् व शिरोभूषण होऊन, महाभारत हें गीतंत प्रतिपादिलेल्या मूलभूत कर्मतत्त्वांचे सोदाहरण विस्तृत व्याख्यानें झाले आहे. गीताग्रंथ महाभारतांत मागाहून घुसडला आहे, अशी शंका घेणारांनी या गोष्टीकडे अवश्य लक्ष पुरवावें अशा त्यांस आमची सूचना आहे. किंबहुना गीताग्रंथाची जर कांहीं अपूर्वता म्हणजे वैशिष्टय असलें तर तें हेंच होय. कारण, नुसत्या मोक्षशास्राचे म्हणजे वेदान्ताचे प्रतिपादक उपनिषदादि, आणि अहिंसादि सदाचरणाचे नुसत नियम सांगणारेस्मृत्यादि, ग्रंथ जरी m “,