पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मजिज्ञासा Yo. तिसन्याला पुनः विरुद्ध पडतो” (शां. २५९.१७, १८), असें आचारभेदाचे वर्णन करून आचाराआचारांतहि तारतम्य पहावें लागतें, असें भीष्मांनीं म्हटले आहे. असो. कमीकर्माच्या किंवा धमाधमर्याच्या संशयाचीं सर्व कोडीं याप्रमाणे सोडवीत बसल्यास दुसरें महाभारतच लिहावें लागेल. गीतेच्या आरंभीं क्षात्रधर्म आणि तkप्रेम यांच्या दरम्यान झोंबी लागून अर्जुनावर आलेला प्रसंग लोकविलक्षण नसून, मृग कधीं ६चे प्रसंग संसारांत अनेकवेळीं कत्य व थोर पुरुषांवर कसे येतात; आणि संरक्षण अञहिंसा आणि आत्मरक्षण, कधीं सत्य आणि सर्वभूताहत, कधीं देहमध्यें लङ् *ण यश, तर कधीं भिन्नभिन्न नात्यांनी उपस्थित होणारीं कर्तव्यें, यांच्यात्यस अॅनेक *पू शास्रोक्त सामान्य व सर्वमान्य नीतिनियमांनी काम न भागतां *"ठ्चा पंडितूसिहि > कसे उत्पन्न होतातः व साधारण मनुष्यासच नव्हे, तर मोठधर्माचा ಧ स्थळीं ཨཱ་ཨཱ་ཨཱི་ཨཱ་ཨཱ་ཨཱ་ཧཱུཾ༔ ཧྥུ་ཤྲཱི་ཨཱི་ཨཱ་ཨཱཿ ཨཱཿ जाणण्याची इच्छा स कांहीं कायमचे धोरण किंवा युक्ति आहे कीं नाहीं हैं वरील विवेचन केले आहे. विकरीत्या कशी होत्येहें वाचकांचे पूर्णलक्षात येण्यासाठी कांहीं सवलती सांगितल्या दुष्काळासारख्या संकटांत ‘आपद्धर्म’ म्हणून शास्रांत अन्नग्नहणू केले तरी त्याला हेत खया. उदाहरणार्थ, आपत्कालीं ब्राह्मणानें कोठेहि छांदोग्योपनिषदांत उषस्तदोष लागत नाही असे स्मृतिकारांनी म्हटले असून, आहे (याश. ३.४१; छ, * Iाकायणानें त्याप्रमाणे वर्तन केल्याची कथाहि दिलेली आहे. दुष्काळासारख्य" १.१०). पण त्यांत आणि वरील प्रसंगांत पुष्कळ अंतर यांच्च झगड" aाप्रसंगीं, शास्रधर्म आणि भूक, तहान इत्यादि इंद्रियवृत्ति वर जे प्र7 • पडून इंद्रियें एकीकडे तर शास्रघर्म दुसरीकडे ओढीत असते. पण नस्* ,संग दिले आहेत त्यांपैकीं बच्याच स्थळीं इंद्रियवृत्तींचा व शास्राचा विरोध न शास्रानेंच विहित अशा दोन धर्माचा परस्परविरोध पडून हें करावें का तें करावें याचा सूक्ष्म विचार करणें जरूर पडतें: आणि यांपैकी कांहीं गोष्टींचा निर्णय पूर्वीच्या सत्पुरुषांनीं अशा प्रसंगीं केलेल्या वर्तनावरून सामान्य मनुष्यास आपल्या बुद्धीनें जरी करितां येण्यासारखा असला तरी इतर प्रसंगीं शहाण्याचेहि मन गोंधळून जातें. कारण, जितका आधक विचार करावा तितक्या कोट्या व उपपत्त्याहि आधिकाधिक निष्पन्न होऊन अखेरचा निर्णय करणे दुर्घट होतें; आणि योग्य निर्णय न झाल्यास आपल्या हातून अधर्म किंवा गुन्हाहि घडण्याचा संभव असतो. अशा दृष्टीनें पाहिलें म्हणजे धर्माधर्माचे किंवा कर्माकर्माचे विवेचन हें एक स्वतंत्रच शास्र बनून न्यायव्याकरणापेक्षांहि तें गहन आहे असें दिसून येतें. ‘नीतिशास्र’ हा शब्द जुन्या संस्कृत ग्रंथांतून प्रायःराजनीतिशास्रास लावण्यांत येत असून कर्तव्याकर्तव्यशास्रास ‘धर्मशास्र'असें म्हणण्याची प्राचीन पद्धत आहे.पण ‘नीति’ या शब्दांतच कर्तव्य किंवा गी. र. ४