पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* :e रीतारहस्य अथवा कर्मयोग झाला, अशी महाभारतांत एक कथा आहे (शां. १४१).श्वपचनं विश्वामित्रास“पंच पंचनखा भक्ष्याः” (मनु.५. १८पहा)* वगैरे बहुत शास्रार्थ सांगून अभक्ष्यभक्षणआणि तेंहि चोरीनें-न करण्याबद्दल शास्राधोरं पुष्कळ उपदेश केला; पणपिबन्त्येवोदकं गवे मंडूकषु रुवत्स्वपि । न तेऽधिकारो धर्मेऽस्ति मा भूरात्मप्रशँसकः । “ओरे ! बेडकें ओरडली तरीहि गाई पाणी पिण्याचे सांडीत नाहंति; गप्प बस : मला धर्मज्ञान सांगण्याचा तुझा अधिकार नव्हे. उगाच आपली बढाई मिरवू नकोस,” असें म्हणून विश्वामित्रानें त्याचा अव्हेरकेला आहे.“जीवितं मरणाच्छ्रेयो जीवन्धमैमवाप्नुयात्”-जगेल तर पुढे धर्म, म्हणून धर्मदृष्टयाहि मरण्यापक्षां जगणें श्रेयस्कर,-असें विश्वामित्रानें या वेळीं म्हटलें आहः आणि विश्वामित्रानेंच नव्हे, तर असल्या प्रेसगीं अजीगर्त, वामदेव वगैरे दुस-याहि पुष्कळ ऋषींनी याचप्रमाणे आचरण केल्याची उदाहरणें मनूनें दिली आहत (मनु. १०.१०५-१०८).हॉब्स नामक ईग्रज ग्रंथकार आपल्या ग्रंथांत असे म्हणतो की, “एखाद्या खडतर दुष्काळांत विकत किंवा धर्मार्थ अन्न न मिळेसे झाल्यावर पोटासाठी कोणी चोरी किवा साहस करील तर त्यास तो अपराध सवस्वी माफ आहः” + आणि मिल्ल यानें तर अशा प्रसंगीं चेोरी करून मनुष्यानें आपला जीव बचावणें हें त्याचे ‘कर्तव्य’ होय, असें लिहिले आहे. ‘मरण्योपक्षां जगणें श्रेयस्कर,’ हें विश्वामित्रोंच तत्व तरी निरपवाद आह काय ? जगणें हाच कांहीं या जगांतील पुरुषार्थ नव्हे. काकबळी खाऊन

  • कुत्रा, वानर वगैरे ज्याप्राण्यांना पांच पांच नखें अहेत अशा प्राण्यांपैकी (जिला साळ पिसें असतात ती) साळू, सल्लक (याच साळूची दुसरी एक जात), घोरपड, कुस्व आणि ससा या पांच प्राण्यांचे मांसुभक्ष्य् अहे असे मनु वयाशूवल्कूयं यांनी सूंगितलें आहे (मनु. ५.१८.यूश.१.१७७).मनुनें यांखेरीज खड्ग म्हणजे गेंड्राहियाचू यार्दीतसांगितलू आहे; पण त्यांविषयीं विकल्पंआहे असें टीकाकार म्हणतात. हा विकल्प सोडून दिला म्हणजे पांचचप्राणी रहातात व त्यांचेच मांस भक्ष्य होय,असा “पंच पंचनखाभक्ष्याः”याचा अर्थ आहे. तथापि,ज्या कोणास्मांस खाण्याची परवानगी असेलू त्याने यांखेरीज इतरपांचनूखी प्राण्यांचे मांस खाऊं नये एवढेच कायतें सांगण आहे,यांचे खावेच असें विधान् नाहीं, असा मीमांसक याचा अर्थ करितात.या पारिभाषिकूक्षुर्थास त्यानीं ‘परिसंख्या' असें नवं दिलें आहे.या परिसंख्येचें “पंच पंचनूखा भक्ष्याः”हें मुख्य् उदाहरण होय. मांस खाणे हेंचमुदलांत निषिद्ध मानिल्यावर यांचेहि मांस खाणें निषिद्ध होतेंच,

t Hobbes' Leviatham, Part II. Chap. XXVII. p 139 (Morley's Universal Library Edition). Mill's Utilitarianism, Chap, V, p. 95 (15th Ed.)—“Thus, to save a life, it may not cnly be allowable but a duty to steal etc.