पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मजिज्ञासा ३५ सत्यस्य वचने श्रेयः सस्याद्वपि द्दितं वदेत् । यद्भूतहितमत्यंते एतत्सत्यं मतं मम ।। “ सत्य बोलणें हें प्रशेस्त होयः पण सत्यपक्षार्हि सर्व भूतांचे ज्यांत हित असेल तें बोलावें. कारण, सर्व भूतांचे ज्यांत अत्यंत त्ति तेंच माझ्या मतें खरें सत्य होय”असें शांतिपर्वोत(शां.३२९.१३:२८७.१९ सनत्कुमाराच्या आधारानें नारद शुकास सांगत आहेत.“ यद्वभूतहितं ” हें पद पाहुन अधुनिक इंग्रजी उपयुक्ततावाद्यांची आठवण येऊन कोणास हें वचन प्रक्षिप्त वृाटेल म्हणून सांगतों कीं, हूँ वचन महाभारतांत वनपर्वोतब्राह्मणव्याधसंवादांत दोनतंनदी आले असून त्यांपैकी एका स्थळ “अहिंसा सत्यवचनं सर्वभूतहितं परम्" बन. २०६. ७३), व दुसच्या स्थळ ‘‘यद्भूतहितमत्यन्तं तत्सत्योमेति धारणा” वन.२०८.४), असाहि थौडा पाठभेद केलेला आहे ! सत्यप्रतिज्ञ युधिष्ठिराने द्रोणास नरेा वा कुंजरो वा” असें उत्त्र देऊन व्यामोहपाडिलायाला दुसरें काही कारण नसून, तत्सदृश इतर बाबतींतहि हाच न्याय लागू पडतो. खून करणाच्या मनुष्याचा जीव खोटें बोलून बचवावा असें आमचे शास्र सांगत नाही. कारण, शास्रांतच खुनी मनुष्यास देहान्त प्रायश्चित किंवा वधदंड सांगितला असल्यामुळे सदर मनु"य शिक्षाहै किंवा वध्य होय. गा किंवा यासारख्या इतर प्रसंगी खोटी साक्ष देणाच्या मनुष्याचे सात अथवा आधिकहि पूर्वज व तो स्वतःहि नरकांत जातो असे सर्व इस्रकारांनी सांगितलें आहे (मनु. ८. ८९-९९:मभा. आ. ७. ३). परंतु कर्णपबतिील वर दिलेल्या दरवडखेारांच्या गोष्टीप्रमाणे आपण खरें बोलल्यानें निरपराधी माणसांचा विनाकारण जीव जाणार, अशी वेळ आल्यावर काय करणार ? ग्रीन नामक एका इंग्रज ग्रंथकारानें आपल्या ‘नीतिशास्राचा उपोध्दात’ या नांवाच्या ग्रंथान असल्या प्रसंगों नीतिशाखें मृग गिळून बसतात असें लिहिले आहे. मनु व यात्रवल्क्य असल्या प्रसंगांची सत्यापवादांत गणना करितात हे खरें; पण तसे करणेहि त्यांच्या मतें सामान्यतः गौणच असल्यामुळे त्यांनीं तत्पावनाय नेिवाप्यश्वरुः सारस्वतेी द्विजैः ॥ असें शेवटी त्यास प्रायश्चित्त सांगितले आह(याज्ञ. २.८३ मनु. ८. १०४-१०६). सत्याच्या बाबतीत आमच्या धर्मशास्रकारांस नांवें ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून प्रमाणभूत ख्रिस्ती धर्मोपदेशक व नीतिशास्रावरील इंग्रज ग्रंथकार यासंबंधीं काय म्हणतात तें येथे सांगतों.“मी खेोटें बोलल्यानें प्रभूच्या सत्याचा महिमा जर आधक वाढतो(म्हणजे ख्रिस्ती धर्माचा अधिक प्रसार होतेो) तर त्यामुळे मी पापी कसा ठरणार ?”(रोम.३.७) असे ख्रिस्ताचा शिष्य पेंॉल याच्या तोंडचे उद्गारबाय