पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ३ रें कर्मजिज्ञासा. ·冯区哈枣萱किं कमै किमकर्मेति कवयोऽप्यत्र मेहृिताः ।*ः गीता ४. १ ६. भगवद्गीतेच्या आरंभी देन परस्परविरुद्ध धर्माच्या कैचीत सांपडल्यामुळे कर्तव्यमूढ होऊन अर्जुनावर जो प्रसंग आला होता तेो कांहीं अपूर्व नाही. संन्यास घेऊन व जग सोडून रानांत रहाणारांची किवा दुबळेपणानें जगांतील अनेक अन्याय मुकाट्यानं सोसून घेणाच्या अशक्त व उदरंभरू लेोकांची गोष्ट निराळा. पण समाजांत राहूनच ज्या थोर व कत्यौ पुरुषांस संसारांतील आपलें कर्तव्य धर्मानें व नीतीनें बजावायचे आह, त्यांवर अशा प्रकारचे प्रसंग अनेक वेळां गुदरत असतात. अर्जुनाला कर्तव्यजिज्ञासा व मोहू युद्धारभी झाला, तर तोच मोह पुढे युद्धांतमलेल्या अनेक आप्तांचीं श्राद्धे करण्याची वेळ आल्यावर युधिष्ठिरास होऊन तो शांत करण्यासाठी'शांतिपर्वसांगितलें आहे. किबहुना कमीकर्मसंशयाचे असले प्रसंग हुडकून काढून किंवा कल्पून त्यावर मोठमोठ्या कवीना सुरस काव्यें अगर उत्तम नाटकें रचिली आहेत. उदाहरणार्थ, प्रसिद्ध इंग्रज नाटककारशक्सपीयर याचे ‘हॅमलेट' नांवाचे नाटक घ्या.डेन्मार्क देशाचा प्राचीन राजपुत्र हॅमलटयाच्या चुलत्यानें राज्यकत्यी आपल्या भावाचा-म्हणजे हॅमलेटच्या बापाचा-खून करून व हेंमलेटच्या आईशीं मोतूरलावून गादीहिबळकाविली होती. तेव्हां असल्या पापी चुलत्याचा वध करून बापाच्या ऋणांतून पुत्रधमीप्रमाणें मुक्त व्हावें, किंवा सख्खा चुलता, पाटाचा बाप आणि तक्तनशीन राजा म्हणून त्याची गय करावी, या मोहांत पडून कॅवळ्या मनाच्या तरुण हॅमलेटची काय अवस्था झाली, आणिश्रीकृष्णासारखा येाग्य मार्गदर्शक कोणी पाठराखा नसल्यामुळे वेड लागून अखेरीस ‘जगावं का मरावं’ याचा विवेचना करण्यांतच बिचान्याचा कसा अंत झाला, याचे चित्र या नाटकांत उत्कृष्ट रीतीनें रंगविलें आहे. “करॉयलेनस” नांवाच्या दुसच्या नाटकांतहि अशाच तन्हेचा रोमन सरदारास रोम शहरच्या लोकांनी शहराबाहेर घालविल्यामुळे तेो रोमन

  • “ कर्म कोणतें आणि अकर्म कोणतें पंडितां पडत על -::: घेतला पाहिजे. मूळ श्लोकावरील आमची 'ीका पहा.