Jump to content

पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

○ गीतारहस्य अथवा कर्मयेोग. अठ्ठावीस, कोणीं छत्तीस तर कोणीं शंभर, याप्रमाणें गीतेचे मूलभूत श्लोक हुडकून काढले आहेत! शेवटीं कित्येकांची मजल येथपर्यंत आली आहे कीं, गतेिंतील ब्रह्मज्ञान रणभूमीवर अर्जुनास सांगण्यांचेंच कांर्हं प्रयोजन नसून,वेदान्तावरील ह्रा उत्तम। ग्रंथ मागाहून केाणी तरी महाभारतांत घुसडून दिला आहे. बहिरंगपरीक्षणाचेहे प्रश्न सर्वथा निरर्थक असतात असें नाही. उदाहरणार्थ, वर सांगितलेली फुलांच्या पाकळयांची किंवा मधाच्या पोळ्यांतील छिद्रांची गेोष्ट घ्या.वनस्पतींचे वर्गाकरण करितांना त्यांच्या फुलांच्या पाकळ्यांचाहि विचार अवश्य करावा लागतो; आणि मधाचे माप (घनफल)कमी न होतां सभेवारच्या वेष्टनाचे माप (पृष्टफल) ज्यामुळे लघुतम म्हणजे पराकाछेचें कमी होऊनमणाची अत्यंत काटकसर होईल, अशा आकाराचीं मध सांठविण्यांची छिदें पोळ्यांत असतात व त्यावरून मधमाशांच्या अंगचे उपजत चातुर्य व्यक्त होतें, असें आतां गणितानें सिद्ध झाले आहे. म्हणून अशा प्रकारच्या उपयोगाकडे दृष्टि देऊन आभ्हीहि गीतेच्या बहिरंगपरीक्षणापैकीं महत्वाच्या कांहीं मुद्दयांचा विचार या ग्रंथाच्या अखेर दिलेल्या परिशिष्टांत केलेला आहे. परंतु ग्रंथाचे रहस्य ज्यास समजून घ्यावयाचे आहे त्यानें या बहिंरगपरीक्षकांच्या नादों लागण्यांत कांहीं हांशील नाही. वाग्देर्वाचें रहस्य जाणणारे आणि तिची वरपांगी सेवा करणारे ప్లొ भेद दाखविण्यासाठी मुरारि कवीनें एक सरस दृष्टांत दिला आह. +. - अब्धिलंधित एव वानरभटैः किं त्वरय भीरताम् । आ पातालानमझपीवरतनुजानाति मंथाचलः ॥ समुद्राची अगाध खेोली विचारावयाची असल्यास ती केोणास विचारावी ? रामरावणांच्या युद्धप्रसंगी मोठमोठे बहाद्दर व चपल वानरवीर पटापटसमुद्र ओलांडून लेकेंत गेले खरे ; पण समुद्राचा गंभीर खेोली त्या बिचाच्यांस कोठून माहीत असणार ! समुद्रमंथनाचे वेळी मंथा म्हणजे रवी करून देवांनी ज्या पर्वतास समुद्राच्या तळाशी सोडिलें, त्या पाताळास जाऊन भिडलेल्या बडया मंदराचलासच याबद्दल खरी माहिती असणे शक्य आहे. मुरारि कवीच्या या न्यायाप्रमाणें गीतेचे रहस्य पहाण्यास गीतासागराचे ज्या अनेक पंडितांनी आणि आचार्यानी मंथन केलें आहे त्यांच्या ग्रंथांकडेच आपणांस आतां वळले पाहिजे. या पंडितांपैकीं महाभारतकार हे अग्रगण्य होत. किंबहुना हल्लींच्या गीतेचे ते एक प्रकारें कर्तेच (गी.१३.१३);(४)कविं पुराणमनुशासितारं इ० (गी.८.९);(५) ऊध्र्वमूलमधःशाखं इ९(गी. १५.१); (६)सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो इ० (गी.१५,१५);(७) मन्मना CH ಪ್ಲೀಸ್ಮೀ ཨྰཿཧྰུཾ་ཏྲྰཾ་ཧྰུཾ་ཏྲྰཾ་ཧྰུཾ་ཏྲྰཾ་ཧྰུཾ་