पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सेक्षिप्त चिन्हांचा खुलासा , ३१ मेब्यु. मैत्र्युपनिषत् किवा मैत्रायण्युपनिषत. प्रपाठक व मैत्र. आर्न. प्रत. बाज्ञ. याज्ञवल्क्यस्मृति. अध्याय व श्वलोक. मुंबई प्रत यावरील अपराकैटीकेचाहि (आनं. प्रत) एकदोन ठिकाणीं उल्लेख आहे. बो. किंवा योग. योगवासिष्ठ. प्रकरण, सर्ग व श्लोक. सहाव्या प्रकरणाचे पूर्वाधे (पू.) व उत्तरार्ध (उ.) असे दोन भाग आहेत. सटीक निणयसागर प्रत. रामपू. रामपूर्वतापिन्युपानेषत्. आर्न. प्रत. वाजसं. वाजसनेयिसैहिता. अध्याय व मंत्र. बेबर प्रत. बाख्मीकेिरा. किंवा वा. रा. वाल्मीकिरामायण. कांड, अध्याय व श्वटीक. मुंबई प्रत. विष्णु. विष्णुपुराण. अंश, अध्याय व श्लेाक. मुंबई प्रत. वे. सू. वेदांन्तसूत्रे किंवा ब्रह्मसूत्रे. अध्याय, पाद व सूत्र.वे. सू. शांभा.वेदान्त सूत्रे-शांकरभाष्य. आनंदाश्रम प्रतीचाच सर्वत्र उपयोग केलेला आहे. शां, सू. शांडिल्यसूत्रे. मुंबईप्रत, शिव. शिवगीता. अध्याय व श्वठोक. अठेकर आणि मंडळीची गीतासंग्रहाची प्रत. श्वे. श्वेताश्वतरोपनिषत्, अध्याय व मंत्र. आनं. प्रत. S, B. E. Sacred Books of the East Series, सां. का. सांख्यकारिका. तुकारामतात्या प्रत. सूर्यगी. सूर्यगीता, अध्याय व श्लोक. मद्रास प्रत. हरि. हरिवंश. पर्व, अध्याय व ठोक. मुंबई प्रत. टीप-यांखेरीज दुस-या पुष्कळ संस्कृत, इंग्रजी, मराठी व पाली ग्रंथांचा ठिकठिकाणीं उल्लेख आलेली आहे. पण त्यांचीं नांवें प्रायः सबंध जेथल्या तेथेंच दिलेलीं किंवा समजण्यासारखीं असल्यामुळे ती वरील यादीत दिली नाहीत.