पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० गीतारहस्य अथवा कर्मयोग नुकत्याच छापून प्रसिद्ध केल्या असल्यामुळे या एकाच ग्रंथानें आतां सर्व निर्वाह होतो, गी. र. किंवा गीतार. गीतारहस्य. आमच्या पुस्तकाचा पहिला निबंध. छां. छांदोग्यपनिषत. अध्याय, खंड व मंत्र. आनं. प्रत. जै. सू. जैमिनीचीं मीमांसासूत्रे. अध्याय, पाद व सूत्रे. कलकत्ताप्रत. ज्ञा. ज्ञानेश्वरी. साथै इंदिरा प्रेस प्रत. तुका. गा. तुकारामाची गाथा. वर गा. पहा. तै. किंवा तै. उ. तैत्तिरीय उपनिषत्, वल्ला, अनुवाक व मंत्र. आनं. प्रत. तै, मा. तैत्तिरीय ब्राह्मण, कांड, प्रपाठक, अनुवाक व मंत्र. आनं. प्रत. सै. सं. तैत्तिरीयसंहिता. कांड, प्रपाठक, अनुवाक व मंत्र. दा. किंवा दास, श्रीसमर्थकृत दासबोध. धुळे सत्कयोंतेजक सभेची प्रत. ना, प. नारदपचरात्र. कलकत्ता प्रत. ना. सू. नारदसूत्रे. मुंबई प्रत. नृसिंह. ड. नृसिंहोत्तरतापनीयोपनिषत्. पातंजलसू. पातंजलयोगसूत्रे. तुकारामतात्या प्रत. पंच. पंचदशी सटीक निर्णयसागर प्रत. प्रश्र. प्रश्नोपनिषत्. प्रश्नं व मंत्र. आर्न. प्रत. बृ. किंवा वृह.बृहदारण्यकोपानषत्, अध्याय,ब्राह्मणवू मंत्र. आनं. प्रत. सामान्य पाठ काण्व, एके ठिकाणीं मात्र माध्यंदिनशाखेच्या पाठाचा उल्लेख आहे. म. सू. पुढे गे. सू. पहा. भाग. श्रीमद्भागवतपुराण. निर्णयसागर प्रत भा. ऽषो. भारतीय ज्योतिःशास्र. कै. शंकर बाळकृष्ण दीक्षितकृत, मनु. मनुस्मृति, अध्याय व श्लोक. डा. जॉली यांची प्रत. परंतु मंडलिकांच्या किंवा दुसच्या कोणत्याहि प्रतीत हेच लोक प्रायः याच ठिकाणीं सांपडतील. मनूवरील टीका मंडलीक प्रतींतल्या आहेत. मभा. श्रीमन्महाभारत. पुढील अक्षरें निरनिराळ्या पर्वाचीं दर्शक असून अांकड अध्यायाचे व श्लोकाचे आहत. बाबू प्रतापचंद्र राय यांनी कलकत्त्यास छापिलेल्या संस्कृत प्रतीचाच आम्हीं सर्वत्र उपयोग केला आहे. मुंबई प्रतीत हेच श्वठीक पहाणे असल्यास जरा मार्गेपुढे पाहिले असतां सांपडतील. मेि. प्र. मिलिंदप्रश्न. पाली ग्रंथ. इंग्रजी भाषांतर S.B.E. झुं. किंवा मुंड. मुंडकोपनिषत्, मुंडक, खंड व मंत्र. आनं. प्रत.