पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्यांतील संक्षिप्त चिन्हांचा खुलासा, व संक्षिप्त चिन्हांनीं दाखविलेल्या ग्रंथांबद्दल माहिती. अथवै. अथर्वदेव. कांड, सूक्त आणि ऋचा या क्रमानें यापुढले अांकडे आहत. अष्टा. अष्टावक्रगीता.अध्याय वश्वलोक. अष्टेकर आणि मंडळीची गीतासंग्रहाची प्रत. ईश. ईशावास्योपनिषत्. आनंदाश्रमं प्रत, त्रर. ऋग्वेद. मंडल, सूक्त व ऋचा. ऐ. किंवा ऐ. उ. ऐतरेयोपनिषत्, अध्याय, खंड व श्वलोक. आनं. प्रत. ऐ. व्रा. ऐतरेय ब्राह्मण. पंचिका व खंड. डा. हौडा यांची प्रत. क. किंवा कठ. कठोपनिषत्, वल्ली व मंत्र. आनं. प्रत. केन, केनोपनिषत् (=तलवकारोपनिषत्). खंड व मंत्र. आनं. प्रत. कै. कैवल्योपनिषत्. खंड व मेत्र. २८ उपनिषदं, निर्णयसागर प्रत. कौषी.कौषीतक्युपनिषत् किंवा कौषीतकिब्राह्मणोपनिषत्, अध्याय व खंड. क्वचित्। या उपनिषदाच्या पहिल्या अध्यायासच ब्राह्मणानुक्रमानें तृतीयाध्याय असें म्हणतात. अाने. प्रत. गा. गाथा तुकारामाचीं. दामोदर सांवळाराम प्रत. सन, १९००. गी. भगवद्गीता. अध्याय व श्वलेोक. गी. शtभा. गीता शांकरभाष्य. गीता राभा. गीता रामानुजभाष्य. गीता आणि शांकरभाष्य यांच्या आनंदाश्रमप्रतीच्या अखेर शब्दांची सूचि असून तिचा आम्हांस पुष्कळ उपयोग झाला असल्यामुळे तिच्या कत्याचे आम्ही आभारी आहॉ. रामानुजभाष्य वेंकटश्वर समाचार छापखान्यांत छापिलेले; माध्वभाष्य कुंभकोणचे कृष्णाचार्य यांनीं छापिलेलें; आनंदगिरीची टीका आणि परमार्थप्रपा जगद्धितेच्छु छापखान्यांत छापिलेली; मधुसूदनी टीका नेटिव्ह ओपिनियनं छापखान्यात छापिलेली; श्रीधरी व वामनी (मराठी) निर्णयसागरांत छापिलेली; पैशाचभाष्य आनंदाश्रमांत छापिलेलें; वल्लभसंप्रदायी तत्त्वदीपिका गुजराती प्रिंटिंग प्रेस मधली; नीलकंठी मुंबईच्या महाभारतांतली; आणि ब्रह्मानैदी मद्रासेस छापिलेली; या टीकांचा आम्हीं उपयोग केला आहे. पण यापैकीं पैशाचभाष्य व ब्रह्मानंदी खेरीजकरून बाकीच्या आणि निंबार्क संप्रदायाची व दुसच्या कांहीं टीका भिळून एकंदर पंधरा संस्कृत टीका गुजराती प्रिंटिंग प्रेसनं