पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*く गीतारहस्य अथवा कर्मयेोग सात्वत किंवा भागवत धर्माच्या उदयाचा काल एकच-बुद्धापूर्वी सुमारें सात आठशें म्हणजे ख्रिस्तापूर्वी पंधराशें वर्षे-असे मानण्याचे कारण-न मानिल्यास होणारी अनवस्था--भागवतधमीचे मूळ स्वरूपनैष्कम्यैपर, नंतर भक्तिपर आणि शेवटीं विशिष्टाद्वैतपर---मूळ गीता त्रिस्तापूर्वी सुमारें नऊशें वर्षाची.--भाग •. हल्लीच्य। गीतेचा का ल. -हल्लींचें महाभारत व हल्लींची गीता यांचा काल एकच-पैकीं हल्लीचे महाभारत भासाच्या, अश्वघोषाच्या, आश्वलायनाच्या, अलेक्झांडरच्या, व भषादिगणनेच्या पूर्वीचे पण बुद्धानंतरचे--म्हणून शकापूर्वी सुमारें पांचशें वर्षाचे--हल्लींची गीता कालिदास, बाणभट्ट, भासकवि, पुराणे व बौधायन यांच्या आणि बौद्ध धर्मातील महायान पंथाच्याहि पूर्वीची अर्थात शकापूर्वी पांचशें वर्षौंची.--भाग ६.गीता व बौद्ध ग्रंथ--गीतेंतील स्थितप्रज्ञाच्या व बौद्ध अर्हताच्या वर्णनांमधलें साम्य--बौद्धधर्माचे स्वरूप व तत्पूर्वीच्या ब्राह्मणधर्मापासून त्याची उत्पति--उपनिषदांतील आत्मवाद सेोडून देऊन केवळ निवृतिपर आचाराचाच बुद्धानें स्वीकारयेला आहे--या आचाराचीं बुद्धमतांप्रमाणे दृश्य कारणें, किंवा चार आर्य सत्यें-बौद्ध गार्हस्थ्यधर्म व वैदिक स्मार्तधर्म यांतील साम्य--हे सर्व विचार मूळ वैदिक धर्मातलेच--तथापि महाभारत व गीतृा यांबद्दल पृथकू विचार करण्याचे कारण-मूळ अनात्मवादी निवृतिपर धर्मापासूनच पुढील भक्तिपर बौद्धधर्म निघण्याची असंभव-महायान पंथाची उत्पति-त्यांतील प्रवृत्तिपर भाक्तधर्म गीतेपासूनच घेतलेला आहे असें मानण्यास प्रमाणे-व त्यांवरून होणारा गीतेचा कालनिर्णय.-भाrt ७. गीता व ख्रिस्ती बायबल-खिस्ती धर्मातून गीतेंत कोणतेंहि तत्त्व घण्याचा असंभव-यहुदी धर्मातून ख्रिस्ती धर्म स्वतंत्ररीत्या हळू हळू निघालेला नाहीं-ती कशामुळे उद्भवला याबद्दल जुन्या ख्रिस्ती पंडितांची मतें-एसीन पंथ व ग्रीक तत्त्वज्ञान-बौद्ध धर्माचे ख्रिस्ती धर्माशी असलेले विलक्षण साम्य-पैकीं बौद्ध धर्माचे प्राचीनत्व निःसंशय-बौद्ध यतीचा यहुदी लेकांच्या देशांत प्राचीन कालं प्रवेश झाला होता याचा पुरावा-- म्हणून ख्रिस्ती धमोतील तत्त्वें बौद्ध धर्मीपासूनच म्हणज पर्यायानं वैदिक धर्मापासून किंवा गीतेपासूनच घेतलेली असण्याचा पूर्ण संभव-त्यावरून सिद्ध होणारी गीतेची नि:संशय प्राचीनता. ... ... ...पृ. ५०५-५८८.