पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्यांतीलं विषयांची अनुक्रमणिका २७ नीतिधर्मव व्यवहार यांची एकवाक्यता-ख्रिस्ती संन्यासमार्ग-सुखहेतुक पाश्चिमात्य कर्ममार्ग-त्याची गीतेच्या कर्ममार्गाशीं तुलना--चातुर्वण्र्यव्यवस्था व नीतिधर्म यांतील भद--दुःखनिवारक पाश्चिमात्य कर्ममार्ग व निष्काम गीताधर्म (g. ४९४)-कर्मयोगाचा कलियुगांतील संक्षिप्त इतिहास--जन व बौद्ध याते--शंकराचार्याचे संन्यासी--मुसलमानी राज्य-भगवद्भक्त, संतमंडळ व रामदासगीताधर्माचा जिवंतपणा--गीताधर्माची अभयता, नित्यता व समता,--देवास श्राथैना.... .... ’’’ ... ... ... ... ... g.४ ६८-५९०४. परिशिष्टप्ररकण-गीतेचे बहिरंगपरीक्षण. गीता महाभारतांत योग्य करण्यासाठी योग्य स्थळ आली आहे; प्रक्षिप्त नव्हे.-भाग १ गीता च महाभारत यांचे कर्तृत्व--गीतेचे प्रस्तुतचे स्वरूप-महाभारताचें प्रस्तुतचे स्वरूप--महाभारतांत आलेले गीतेबद्दलचे सात उल्लेख-दोहोंमधील एकसारखे श्रलोक व भाषासादृश्य---तसेंच अर्थसादृश्ययावरून गीता व महाभारत हीं दोन्ही एकाच ग्रंथकाराची आहेत असें सिद्ध होतेंभाग २. गीता व उपनिषदं यांची तुलना-शब्दसादृश्य व अर्थसादृश्यगीतेंतील अध्यात्मज्ञान उपनिषदांतलेच आहे-उपनिषदांतील व गीतंतील मायावाद-उपनिषदांपेक्षां गीतेंतील विशेष-सांख्यज्ञान व वेदान्त यांची एकवाक्यता--व्यक्तोपासना किंवा भक्तिमार्ग-परंतु कर्मयोगमार्गाचे प्रतिपादन हा सर्वात महत्त्वाचा विशेष-गीतेंतीलइंद्रियनिग्रहाथं सांगितलेला योग, पातंजलयोग व उपनिषदं.-भाग ३. गीता व ब्रह्मसूत्रे यांची पूर्वीपरता-गीतेंत ब्रह्मसूत्रांचा स्पष्ट उल्लेख-ब्रह्मसूत्रांत ‘स्मृति’ या शब्दानें गीतेचा अनेकवार उल्लेखशेन्ही ग्रंथांचा पौर्वापर्थविचार-ब्रह्मसूत्रे हल्लींच्या गीतेच्या समकालीन किंवा पूर्वीची आहेत, मागाहूनचीं नाहीत,-गीतेंत ब्रह्मसूत्रांचा उल्लेखयेण्याचे एक सबळ कारण. -भाग. ४. भागवतधमांचा उदय व गीता-गीतेंतील भक्तिमागै वेदान्त, सांख्य व योग यांस धरून आहे-वेदान्ताचीं मतें गीतंत मागाहून घातलेली नाहीत-वैदिक धमाँचे अत्यंत प्राचीन स्वरूप कर्मप्रधान--तदनंतर ज्ञानाचा म्हणजेवेदान्त, सांख्य व वैराग्य यांचा प्रादुर्भाव-दोहोंची एकवाक्यता प्राचीन कालींच झालेली-पुढे भक्तीचा उद्भव-म्हणून भक्तांची पूर्वोक्त मार्गाशीं पाहेल्यापासूनच एकवाक्यता करण्याची अवश्यकता-हेंच भागवतधर्माचे अतएव गीतेचेंहिं धोरण-गीतंतील ज्ञानकर्मसमुच्चय उपनिषदांतला, पण भक्तीची जोड अधिकभागवतधर्मावरील प्राचीन ग्रंथ, गीता व नारायणीयोपाख्यान-श्रीकृष्णाचा व