पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R০ गीतारहस्य अथवा कर्मयोग पंथ-हे पंथ होण्याचे कारण-केॉटचे मत-गीतेप्रमाणें अध्यात्मदृष्टि श्रेष्ठ-धर्म शब्दाचे दोन अर्थ, पारलौकिक व व्यावहारिक-चातुर्वण्यौदि धर्म-जगाचे धारण करितो मुहुशून धर्म-वोदनालक्षण धर्म-धमौधर्मनिर्णयार्थे सामृोन्य नियम‘महाजनो येन गतः स पंथाः’ व त्यांतील दोष-‘अति सर्वत्र वर्जयेत्’ व त्याचा अपुरेपणा-अविरोधानें धर्मनिर्णय-कर्मयोगशास्राचे काम ... पृ ५२-७४. प्रकरण चवथे-आधिभौतिक सुखवाद. स्वरूपप्रस्ताव-धर्माधर्मनिर्णायक तत्त्वें-चार्वाकाचा निव्वळ स्वार्थहॉब्सचा दूरदर्शी स्वार्थ-स्वार्थबुद्धीप्रमाणेंच परोपकारबुद्धिहि नैसर्गिक-याज्ञवल्क्याचा आत्माथै-स्वार्थपरार्थोभयवाद ऊर्फ शहाणा स्वार्थ -त्यावरील आक्षेपपरार्थप्रधानपक्ष-पुष्कळांचे पुष्कळ सुख-त्यावरील आक्षेप-पुष्कळांचे पुष्कळ हित कोण व कसें ठरविणार-कर्मापेक्षां कत्याच्या बुद्धीचे महत्व --परोपकार कां करावा मनुष्यजातीची पूर्णावस्था-श्रेय व प्रेय-सुखदुःखाचे अनित्यत्व व नीतिधर्माचे नित्यत्व.... 哆 曝 叙 第 硬 爱 g.৩৭ – ২৪, सुखार्थ प्रत्येकाची प्रवृति-सुखदु:खांचे लक्षण व भेद-सुख स्वतंत्र का दुःखाभावरूप-संन्यासमागीचे मत-त्याचे खंडन-गीतेचा सिद्धान्त-सुख व दुःख हे दोन स्वतंत्र भाव-इहलोकीं प्राप्त होणार सुखदुःखविपर्यय-संसारांत सुख अधिक का दु:ख अधिक-पाश्चिमात्य सुखाधिक्यवाद-मनुष्य आत्महत्या करीत नाहीं एवढ्यावरून संसाराचे सुखमयत्व सिद्ध होत नाहीं-सुखेच्छेची अनावर वाढ-सुखेच्छा सुखोपभोगानें तृप्त होण्याची अशक्यता-म्हणून संसारांत दुःखाधिक्य-तदनुकूल आमच्या शास्रकारांचा सिद्धान्त-शोपेनहौएरचे मत-अर्सतोषाचा उपयेाग-त्याचे दुष्परिणाम टाळण्याचा उपाय-सुखदुःखानुभवाची आत्मवशता, व फलाशेचे लक्षण - फलाशात्यागानेंच दुःखनिवारण होतें म्हणून कर्मत्यागनिषेध-इंद्रियनिग्रहाची मर्यादा-कर्मयोगाची चतुःसूत्री-शारीरिक म्हणजे आधिभौतिक सुखाचे पशुधर्मत्व-आत्मप्रसादज म्हणजे आध्यात्मिक सुखाचे श्रेष्ठत्व व नित्यत्व--या दोन्ही सुखांची जोड हेंच कर्मयोगदृष्टया परमसंाध्य-विषयोपभोगसुख अनित्य व परमसाध्य होण्यास अयोग्य-आधिभौतिक सुखवादाची अपूतैता... to e so * * * ...पृ.९५-१२१.