पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःख विवेक ৭ ৭৭ (मभा. शां. २०५.२); आणि या न्यायानें इतिहासांतहिमन घट्ट करून सत्यासाठी आपणांस जें कांहीं करावयाचें तें मनोनिग्रहानें त्यांतील फलाश सेोडून व सुखदुखांच्या ठायीं समबुद्धि ठेवून आपण करीत गेलें म्हणजे कर्म न सोडितांहि त्यांच्या दुःखाची बाधा आपणांस लागण्याची भीति अगर संभव रहात नाही, असें गीतेचे सांगणे आहे. फलाची आशा सोडणे म्हणजे फल मिळालें असतां तें सोडणें, किंवा तें फल कोणास कधीहि न मिळण्याची वासना ठेवणे, असा अर्थ नव्हे. तसेंच फलाशा आणि कर्म करण्याची नुसती इच्छा, आशा, हेतु किंवा फलाप्रीत्यर्थ एखाद्या गोष्टीची योजना करणे, यांतहि पुष्कळ भेद आहे. हातपाय हालवावे अशी नुस्ती हात अगर पाय हालवावे अशी इच्छा होणें, यांत भेद आह. पहिली इच्छा केवळ कर्मापुरतीच असून तीत दुसरा कांहीं हेतु नसतो; आणि ही इच्छा सुटली तर सर्व कर्मच बंद पडेलू या इच्छेखेरीज दरएक कर्माचू कांही तूरी परिणाम किंवा फल साठी करितों,” अशी जी कर्मफलाचे ठायीं कत्यांच्या बुद्धीच्या माझेपणाची आसक्ति, हांव, आभिमान. अभिनिवेश किंवा आग्रह, त्यानें मन ग्रासिलेलें असले, आणि इच्छिल्याप्रमाणें फल मिळण्यास अडथळा आला म्हणजे दुःखपरंपरेस आरंभ होत असते. हा अडथळा आनवार्य व दैवकृत असल्यास नुस्ती निराशा होत्ये, आणि मनुष्यकृत असल्यास पुढे कोध किंवा द्वेषहिउत्पन्न होऊँन त्या द्वेषानें कुकर्म घडतें व कुकर्मानें नाश होतो. कर्माच्या परिणामाचे ठायी जी ही ममत्वयुक्त आसक्ति हिलाच ‘फलाशा,’ ‘संग,’ ‘अहंकारबुद्धि’ व ‘काम' अशी दुसरी निरनिराळी नांवें आहेत; आणि संसारांतील दुःखपरंपरेस येथपासूनच खरा प्रारंभ व्यक्त करण्यासाठींगीतेच्या दुसूच्या अध्यायांत विषयसंगापासून काम, कामापासून क्रोध, क्रोधापासून मोह व अखेर मनुष्याचा नाशहि होतो असें म्हटले २.६२,६६). जड सृष्टीतील अचेतन कर्मे स्वतः दुःखाचे मूळ नसून, मनुष्य त्यांत जी फलाशा, काम अगर संग ठेवितो तेंच खरें दुःखाचे मूळ आहे असें याप्रमाणे निश्चित झाल्यावर, हें दुःखनिवारण करण्यास र्विषयांमधील संग, काम आहे हें (गी