पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० ६ गीतारहस्य अथवा कर्मयोग मच्या ग्रंथूकारांस हें तत्त्व पूर्णपणे मान्य झालेले असून कामोपभोगासू प्रत्येकानें हेंच काय तें या जगांतील परम साध्य होय, असें म्हणणारं लेक या अनुभविक सिद्धान्ताकड थेाडी नजर पुरविताल तर त्यांच्या मतांतील नि:सारता त्यांचे सहज लक्षांत येईल.वैदिक धमाँचा हा सिद्धान्त बैाद्ध धर्मातहि स्वीकारिलेला असून ययातीच्या ऐवजीं मांधाता नामक पैौराणिक राजाच्या मुखांतून मरतेवेळींन कहापणवस्सन तिाति कामेसु विज्जात । अपि विब्बेसु कामेसु रतिं सेा नाधिगच्छति ॥ “कार्षापण नामक नाण्याचा पाऊस पडला तरी कामाचा ‘तिति’ म्हणजे तृप्ति होत नाहं, आणि स्वर्गांतला सुखे मिळालं तरीहि कामी पुरुषाचा काम सुटत नाही,”असे उद्गार निघाले असें बौद्ध ग्रंथांत वर्णन आह (धम्मपद १८६, १८७). विषयोपभोगसुखाची केव्हांहिपूर्तिहेोणे याप्रमाणें अशक्य असल्यामुळे प्रत्येक मनुष्यास “मी दु:खी आहे” असेंच नेहमीं वाटत असतं; आणि मनुष्यमात्राची ही स्थिाते लक्षांत घेतली म्हणजे महाभारतांत म्हटल् zowermoms“ सुखाब्दहुतरं दुःखे जीविते नास्ति संशयः ॥ “या जीवितामध्यें म्हणज संसारांत सुखापेक्षां दुःखच अधिक आह” (शां.२०५.६, ३३०, १६); किंवा तुकारामबुवांनीं वर्णन केल्याप्रमाणें (तुका. गा २९८६) सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वताएवढे ॥ असा सिद्धान्त करणें भाग पडतें, उपानषत्कारांचा सिद्धान्त असाच असून (मैत्र्यु. १.२-४) गीतेंतहि मनुष्याचे जन्म अशाश्वत व दुःखाचे घर’ आणि.पृथ्वीवरील संसार अनित्य व ‘ असुख' आहे (गी. ८. १५ व ९३३), असे म्हटले आहे. जर्मन पंडित शेोपनहैएर याचेंहि हंच मत असून त्यांनं तें सिद्ध करण्यास एक चमत्कारिक दृष्टान्त योजिला आहे. तो म्हणतों कीं, मनुष्याच्या एकंदर सुखेच्छांपैकीं जितक्या सुखेच्छा सफल होतील त्या मानानें आपण त्यास सुखी समजतों; आणि सुखेोपभोग जर सुखेच्छेपेक्षां कमी पडला तर तो मनुष्य त्या मानानें दु:ख आहे असे म्हणतों. हंच प्रमाण गणितरीत्या दाखविणे असल्यास मुखोपभेोगाला सुखेच्छेनें भागून अपर्णाकाच्या रूपान"असे लिहिले पाहिजे. परंतु हा अपूणाक असा कांहीं विलक्षण आहे की, त्याचा छेद म्हणजे सुखेच्छा ही त्याच्याअंशापेक्षां म्हणजे सुखोपभोगापक्षां नेहमींच अधिक प्रमाणानें वाढत असल्यामुळे हा अपूर्णौक प्रथम ? असला र पुढे -, म्हणजे अंश तिप्पट तर छेद पांचपट वाहून अधिकाधिक अपूर्णच होत जातो! म्हणून मनुष्य पूर्ण सुखी होण्याची आशा