पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधिभौतिक सुखवाद く"、 पेोह्यांसारख्या अत्यंत अल्प बाह्य कर्माची धार्मिक किंवा नैतिक योग्यता पुष्कळ लेकांस पुष्कळ सुख देणाच्या खंडोगणती अन्नाइतकीच लेोकांत समजली जात्ये. म्हणूव प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञानी कान्ट* यानें कर्माच्या बाह्य व दृश्य परिणामांचा तारतम्यविचार गौण ठरवून नीतिशास्राच्या आपल्या विवेचनास कत्यांच्या शुद्ध बुद्धीपासून सुरुवात केली आहे. आधिभौतिक सुखवादांतील हा उणेपणा प्रमुख आधिभैकवद्यांच्या लक्षांत आलेला नाही असें नाही. मनुष्याचे कर्म त्याच्या शालाचे द्योतक असल्यामुळेच ज्या अर्थी लेोकांत नीतिमतेचे दशक समजतात, त्या अर्थी केवळ बाह्य परिणामांवरूनच तें स्तुत्य किंवा गह्य मानिलें जाणें अशक्य होय, असं हूमां यानें स्वच्छ लिहिले आहे; व “कोणत्याहि कर्माची नगर्तमत्ता कन्यांच्या हेतूवर म्हणजे तो ज्या बुद्धीनें सदर कर्म करितो त्यावरच सर्वस्वी अवलंबून असत्ये,” ही गोष्ट मिल्लसाहबासहि मान्य आहे. पण स्वपक्षमंडनार्थ मिल्लनें यावर अशी काटी लढविली आहे की,“जेंपर्यंत बाह्य कमीत कांही भेद होत नाही तोपर्यंत कत्याला तें करण्याची वासना कशानेंहि झाली असली तरी कमीच्या नीतिमतेंत त्यानें फरक पडत नाही.”j मिल्लची ही कोटी सांप्रदायिक आग्रहाची आहे. कारण, बुद्धि निराळी असल्यावर दोन कर्म दिसण्यांत एक असली तरी तत्त्वतः ती एकाच किंमतीची होणें कधींच शक्य नाही म्हणून “जॉपयेत (बाह्य) कर्मात भेद होत नाही” इत्यादि मिल्ल यानें काढिलेली मयांदाच निर्मूल पडत्ये, असें ग्रीनसाहेबांचे याला उत्तर आहे.$ गतिचा अभिप्रायहिं तोच आहे. कारण, दोन पुरुषांनी एकाच धर्मकृत्यासाठी सारख्याच रकमा जरी दान दिल्या तरी-भ्हणजे दोघांचे बाह्य कर्म सर्वस्वीं एकसारखें असतांहि-दोघांच्या * Kant's Theory of Ethics ( tran. by Abbott) 6th Ed. p. 6. f “For as actions are objects of our moral sentiment, to far only as they are indications of the internal character, pass:ons and affections, it is impossible that they can give rise either to praise or blame, where they proceed not from these principles, but are derived altogether from external objects.” Hume's Inquiry concerning Human Understanding, Section V II1 PartII. (p. 368 if Hume's & ssays, The World Library Edition ). İ “ Mcrality of the action depends entirely upon the intention, that is, upon what the agent walls to o'3. But the motive, that is, the feeling which makes him will so to do, when it makes no difference in the act, makes none in the morality. " Mill's Utilitarianism, p. 27. $ Green's Poolegomena to Ethics, $ 292 note. p. 318, 5th Cheaper Edition.