पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/३१

विकिस्रोत कडून
येथे जा: सुचालन, शोध
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


मैत्र्यु. मैत्र्युपनिषत् किंवा मैत्रायण्यापनिषत्. प्रपाठक व मंत्र. आनं. प्रत.
याज्ञ. याज्ञवल्क्यस्मृति. अध्याय व श्लोक[टंकनभेद]. मुंबई प्रत यावरील अपरार्कटिकेचाहि (आनं. प्रत.) एकदोन ठिकाणीं उल्लेख आहे.
यो. किंवा योग. योगवासिष्ठ. प्रकरण, सर्ग व श्लोक. सहाव्या प्रकरणाचे पूर्वार्ध (पू.) व उत्तरार्ध (उ.) असे दोन भाग आहेत. सटीक निर्णयसागर प्रत.
रामपू. रामपूर्वतापिन्युपनिषत्. आनं. प्रत.
वाजसं. वाजसनेयिसंहिता. अध्याय व मंत्र. वेबर प्रत.
वाल्मीकिरा. किंवा वा. रा. वाल्मिकीरामायण. कांड, अध्याय व श्लोक[टंकनभेद]. मुंबई प्रत.
विष्णु. विष्णुपुराण. अंश, अध्याय व श्लोक[टंकनभेद]. मुंबई प्रत.
वे.सू. वेदांन्तसूत्रें किंवा ब्रह्मसूत्रें. अध्याय, पाद व सूत्र. वे. सू. शांभा. वेदान्त सूत्रे-शांकरभाष्य. आनंदाश्रम प्रतीचाच सर्वत्र उपयोग केलेला आहे
शां.सू. शांडिल्यसूत्रें. मुंबईप्रत.
शिव. शिवगीता. अध्याय व श्लोक. अष्टेकर आणि मंडळीची गीतासंग्रहाची प्रत.
श्वे. श्वेताश्वतरोपनिषत्. अध्याय व मंत्र. आनं. प्रत.
S.B.E. Sacred Books of the East Series
सां.कां. सांख्यकारिका. तुकारामतात्या प्रत.
सूर्यंगी. सूर्यगीता. अध्याय व श्लोक[टंकनभेद]. मद्रास प्रत.
हरी. हरिवंश. पर्व, अध्याय व श्लोक[टंकनभेद]. मुंबई प्रत.

टीप - यांखेरीज दुसऱ्या पुष्कळ संस्कृत, इंग्रजी, मराठी व पाली ग्रंथांचा ठिकठिकाणीं उल्लेख आलेली आहे . पण त्यांची नांवे प्रायः संबंध जेथल्या तेथेंच दिलेलीं किंवा समजण्यासारखीं असल्यामुळें तीं वरील यादींत दिलीं नाहींत.