पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
नुकत्याच छापून प्रसिद्ध केल्या असल्यामुळें या एकाच ग्रंथानें आतां सर्व निर्वाह होतो
गी.र. किंवा गीतार. गीतारहस्य. आमच्या पुस्तकाचा पहिला निबंध.
छां छांदोग्यपनिषत्. अध्याय, खंड व मंत्र. आनं. प्रत.
जै.सू. जैमिनीचीं मीमांसासूत्रें. अध्याय, पाद व सूत्रें. कलकत्ताप्रत.
ज्ञा. ज्ञानेश्वरी[टंकनभेद]. सार्थ इंदिरा प्रेस प्रत.
तुका.गा. तुकारामाची गाथा. वर गा. पहा.
तै. किंवा तै.उ. तैत्तरिय पनिषत्. वल्ली,अनुवाक व मंत्र. आनं. प्रत.
तै.ब्रा. तैत्तरिय ब्राह्मण. कांड, प्रपाठक, अनुवाक व मंत्र. आनं. प्रत.
तै.सं. तैत्तरियसंहिता. कांड, प्रपाठक, अनुवाक व मंत्र.
दा. किंवा दास. श्रीसमर्थकृत दासबोध. धुळें सत्कर्योत्तेजक सभेची प्रत.
ना.पं. नारदपंचरात्र. कलकत्ता प्रत.
ना.सू. नारदसूक्तें. मुंबई प्रत.
नृसिंह.?? नृसिंहोत्तरतापनीयोपनिषत्.
पातंजलसू. पातंजलयोगसूत्रें. तुकारामतात्या प्रत.
पंच. पंचदशी सटीक निर्णयसागर प्रत
प्रश्न. प्रश्नोपनिषत्. प्रश्न व मंत्र. आनं. प्रत.
बृ. किंवा बृह. बृहदारण्यकोपनिषत्. अध्याय, ब्राम्हण व मंत्र. आनं. प्रत. सामान्य पाठ काण्व, एके ठिकाणीं मात्र माध्यांदिनशाखेच्या पाठचा उल्लेख आहे.
ब्र.सू. पुढें वे.सू. पहा.
भाग. श्रीमद्भागवतपुराण. निर्णयसागर प्रत.
भा.ज्यो. भारतीय ज्योतिःशास्त्र. कै. शंकर बाळकृष्ण दिक्षितकृत.
मत्स्य. मत्स्यपुराण. आनं. प्रत.
मनु. मनुस्मृती, अध्याय व श्लोक[टंकनभेद]. डा. जॉली यांची प्रत. परंतु मंडलीकांच्या किंवा दुसऱ्या कोणत्याहि प्रतींत हेच श्लोक[टंकनभेद] प्रायः याच ठिकाणी सांपडतील. मनूवरील टीका मंडलीक प्रतीतल्या आहेत.
मभा. श्रीमन्महाभारत. पुढील अक्षरें निरनिराळ्या पर्वांची दर्शक असून आंकडे अध्यायाचे व श्लोकाचे[टंकनभेद] आहेत. बाबू प्रतापचंद्र राय यांनी कलकत्त्यास छापिलेल्या संस्कृत प्रतीचाच आम्हीं सर्वत्र उपयोग केला आहे. मुंबई प्रतींत हेच श्लोक[टंकनभेद] पाहणें असल्यास जरा मागेंपुढें पहिलें असतां सांपडतील.
मि.प्र. मिलिंदप्रश्न. पाली ग्रंथ. इंग्रजी भाषांतर S.B.E.
मुं. किंवा मुंड. मुंडकोपनिषत्. मुंडक, खंड व मंत्र. आनं. प्रत.