पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९१५ ची आवृत्ती

The Hindu Philosophy of Life,Ethics and Religion

ॐ तत्सत् ।

श्रीमद्भवद्गीतारहस्य

अथवा

कर्मयोगशास्त्र


गीतेचें बहिरंगपरीक्षण,मूळ संस्कृत श्लोक[टंकनभेद],मराठी भाषांतर,अर्थ-
निर्णायक टीपा,पौर्वात्य व पाश्चिमात्य मतांची तुलना वगैरेसह .

हा ग्रंथ


बाळ गंगाधर टिळक

यांनीं रचिला.


तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥

                                          गीतासु. ३. १९.   

पुणें.

शके १८३७. सन १९१५.

किंमत तीन रुपये.

१९२६ ची आवृत्ती

The Hindu Philosophy of Life,Ethics and Religion

ॐ तत्सत् ।

रहस्य-विवेचन

अर्थात्

गीतेचे कर्मयोगपर निरूपण


गीतेचें बहिरंगपरीक्षण,पौर्वात्य व पाश्चिमात्य मतांची तुलना

हा ग्रंथ


बाळ गंगाधर टिळक

यांनीं रचिला.


तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥

                                          गीता. ३. १९.   

पुणें.







अनुवाद

मूळ श्लोक

   तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
   असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ ३-१९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तस्मात्‌ = म्हणून, सततम्‌ = निरंतरपणे, असक्तः = आसक्तीने रहित होऊन, कार्यम्‌ कर्म = कर्तव्य कर्म, समाचर = नीटपणे तू करीत राहा, हि = कारण, असक्तः = आसक्तीने रहित होऊन, कर्म = कर्म, आचरन्‌ = करणारा, पूरुषः = मनुष्य, परम्‌ = परमात्म्याला, आप्नोति = प्राप्त करून घेतो ॥ ३-१९ ॥

अर्थ

म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. ॥ ३-१९ ॥