पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९१५ची आवृत्ती

साचा:माहिती/मजकुर हवा


१९२६ची आवृत्ती

The Hindu Philosophy of Life,Ethics and Religion

ॐ तत्सत् ।

रहस्य-विवेचन

अर्थात्

गीतेचे कर्मयोगपर निरूपण


गीतेचें बहिरंगपरीक्षण,पौर्वात्य व पाश्चिमात्य मतांची तुलना

हा ग्रंथ


बाल गंगाधर टिळक

यांनीं रचिला.


तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥

                                          गीता. ३. १९.   

पुणें.