पान:गीतारहस्य प्रकरण सहावे ते प्रकरण नववे.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विश्वाची उभारणी व संहारणा तें-सांगितलेलें नाहीं. पण उत्तरवेदान्तग्रंथांतून पंचमहाभूतें निर्माण होण्याच्या या क्रमाची उपातेि सांख्यशास्रोक्त गुणपरिणामाच्या तत्वावरच लाविलेली दिसत्ये या उत्तरवदान्त्यांचें असें म्हणणे आहे कीं, “गुणा गुणेषु वर्तन्ते' या न्यायानें प्रथम एकाच गुणाचा पदार्थ उत्पन्न होऊन त्यापासून दोन गुणांचे, तीन गुणांचे, अशी वाढ होत गेली आहे. पंचमहाभूतांपैकीं आकाशास मुख्यत: शद्ध एवढा एकच गुण असल्यामुळे आकाश प्रथम उप्तन्न झालें. त् यानतर वायु. कारण, वायूत श३ि व स्पर्श हे दोन गुण आहेत, वारा वाजतो म्हणजे ऐकू येतो इतकेंच नव्हे, तर तो अ पल्या स्पर्शद्रियासहि समजतो. वायूनंतर आ.ि कारण, शद्ध व स्पर्श या दोहों खेरीज अफ्रींत रूप हा तिसरा गुण आहे. या तीन गुणखेरजि रुाच किंवा रस हा पाण्यांत चवथा गुण असल्यामुळे, अग्रीमागून पाणी झालें असलें पाहिजेः आणि शेवटीं पृथ्वीत या चारी गुणांपेक्षां गंध हा गुण विशेष असल्यामुळे पाण्यापासून पुढे पृथ्वी उसन्न झाली असा सिद्धान्त होतो. यास्कानें हाच सिद्धान्त दिला आहे (नेि- रुक्त. १४.४). स्थूल पंचमहाभूतें या कमानें निर्माण झाल्यावर “पृथिव्या ओोष धयः । ओषधीभ्योऽन्नम् । अन्नात्पुरुषः । ' (तै २ १)-पृथिवीपासून वनरपति, न, व अन्नापासून पुरुष उत्पन्न झाला,–असें तैत्तिरीयोपनिषद तच पुढे वर्णन आहे. ही पुढील सृष्टि पंचमहाभूतांच्या मिश्रणानें होत असून त्या मिश्रणाच्या क्रियेस वेदान्तग्रंथांत ‘पंचीकरण’ हें नांव दिलेलें आहे. पंचीकरण म्हणजे पांच महाभूतांपैकीं प्रत्येकाचा कमीजास्त भाग घेऊन त्या सर्वांच्या मिश्रणानें नवा पदार्थ तयार होणें असा अर्थ आहे. हें पंचीकरण अर्थात् अनंत प्रकारें होऊँ शाकतें . काळे पांढरे मेळवितां । पारर्वे होतें तत्त्वतां । काळे पिवळे मेळवितां । हिरवें होय ॥ असें दासबोधाच्या नवव्या दशकांत (९.६.४०) सांगून तेराव्या दशकांत त्या भूगेळाचे पोटीं । अनंत बीजांचीया केोटा । पृथ्वी पाण्या हातां भेटी । अंकुर निघती ॥ पृथ्वी वली नाना रंगा । पत्रे पुष्पांवे तरंग । नना स्वाद ते मग । फळे जालीं ॥ अंडज,जारज, म्वेदज.उद्भिज, पृथ्वी पाणी सकळाचे बीज। ऐसें हें न यलचोज । सृष्टिरवनेत्रे ॥ चारी खाणा चारी वाणी । चौ-यांशीं लक्ष५-जीव योनी । निर्माण झाले लेोक तिन्ही । पिंड ग्रह्मांड ॥ लक्ष यो कल्पना हें उघश्रु आहे.तथापि ती अगदींच निराधारनाहीं, पाश्चिमात्य आधिभौतिकशास्त्री उत्क्रांति