पान:गीतारहस्य प्रकरण सहावे ते प्रकरण नववे.pdf/५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ गीतारहस्य अथवा कर्मयोग 3 असून त्याचेखाली कारुण्य व न्याखाला कृतज्ञता, औदार्य, वात्सल्य इत्यादि क्रमा- क्रमानें उतरत्या पायच्या दाखविल्या आहेत. खालच्या पायरीच्या आणि वरच्या पायरीच्या काधिक मान सद्णांचा दिला पाहिजे तंटा , पडला अमा की, या वरच्या ग्रंथकाराचा वरच्या पायरीच्या अभिप्राय देवतेसच आहे. कार्या अधि - कार्याचा क्रिया धर्माधर्भाचा निर्णय करण्यास त्याच्या मतें यापेक्षां दुसरा योग्य मार्ग नाही; कारण आपली दृष्टि आपण कितीहि दूर पंचवून ‘पुष्कळांचे पुष्कळ सुख, कशांत आहे हैं जरी निश्चित केले, तरी पुष्कळांचें ज्यांत हित आहे तेंच तू कर असें सांगण्याची सत्ता किंवा अधिकार तारतम्यबुद्धींत नसल्यामुळे, अखेर पुष्कळांचे हि ताची गोष्ट मी कां करावी याचा निकाल न होतां पुनः सर्व प्रश्न पहिल्याप्रमाणेच भिजत पडलेला रहातो. एखाद्या न्यायाधीशास राजाकडून अधिकार मिळाला नसतां त्याने एखादा निकाल दिल्यास त्या निकालाची जी वसलात होईल तोच सुखदुःस्रांच दूरदृष्टीने विचार करून केलेल्या कार्याकार्यनिर्णयाची होईल. तें असें कर, तुला ही गोष्ट केलीच पाहिज, असें कवळ दूरदृष्टि कोणासहि सांगू शकत नाही. कारण, दूरदृष्टि झाली तर ती मनुष्यकृत असल्यामुळे मनुष्यावर अंमल चालतुं शकत नाही. अशा प्रसंग आपणापेक्षां थोर अधिकाराचा दुसरा कोणी तरा आज्ञा करण्यास पाहिजे; आणि तें काम मनुष्यपेक्षां श्रेष्ट अतएव मनुष्यावर अंमल कर ण्यास समर्थ अशा ईश्वरदत मदसद्विवेकदेवतेलाच करिता येते. ही देवता स्वयंभू असल्यामुळे प्रचारांतहि मात्र 'मनोदेवता' मला अमुक अमुक प्रकारची साक्ष देत नाहीं असें म्हणण्याची वहिवाट आहेएखाद्यानें एखादं कुकर्म केले असतां त्यालाच त्याची पुढी लाज वाटत्ये किवा त्याचे मन त्याला खात असतें, दैहि या मनोदेव तेच्या शिंदेचे फल आहे; आणि त्यावरून या स्वतंत्र मनोदवनेचे अस्तित्व सिद्ध होते. कारण, आपले मन आपल्यालाच कां खातें याची एरवीं उपपनि लागत नाही, असें या पंथाचे मत आहे. वर दिलेला गोषवारा पाश्चिमात्य आधिदैवतपंथाचा आहे. पाश्चिमात्य देश- तून हा पैथ प्रायः त्रिस्ती धर्माच्या उपदेशकांनीं प्रवृत्त केला आहे; आणि त्यांचे मतं धर्माधर्माचा निर्णय करण्यास केवळ आधिभौतिक साधनांपेक्षां हैं ईश्वरदल साधन सुलभ व श्रेष्ट अतएव प्रथा आहे. आमच्या देशांत प्राचीन काळ कर्मयोग शानाथा अशा प्रकारचा स्वतंत्र पंथ जरी नव्हता, तरी वरील प्रकारची मतें प्राचीन ग्रंथांतून बरेच ठिकाणी आढळून येतात. मनाच्या निरनिराळ्या वृत्तीस महाभारतांत अनेक ठिकाणीं देवतेचे स्वरूप दिले असल्याचे दृष्टीस पडतें. धर्म, सत्य, वृत्त, शीलश्री इत्यादि देवता प्रल्हादाचे शरीरांतून निघून इंद्राचे शरीरांत शिरल्याचे मार्गे वर्णन आलेंच आहेक्रयकार्याचा किंवा धर्माधर्माचा निर्णय करणाच्या देवतेस