पान:गीतारहस्य प्रकरण सहावे ते प्रकरण नववे.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ६ वे आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार. सत्यपूतां वदेद्वाचं मनःपुन्ये मरचरेत् । मनु ३. ४६. आधिभौतिक मार्गाखेरीज कर्माकमर्माच्या पगक्षणाचा दुसरा पंथ आधिदैवत वाद्यांचा होय. या पंथांतील लोकांचे असें म्हणणे आहे की, मनुष्य कमांकभच्या किंवा कार्याकार्याचा ज्या वळी निणय करितं त्यावेळा कोणत्या कमापासून केोणास किती सुख अगर दु. व होईल, व त्यांपैकी एकंदर सुखा-बी बेरीज अधिक किंवा दुःखाची अधिक एवढया भानगडीन किवा आत्मानात्मविचारांतहेि तो कधीच पडत नाहीं; व पुष्कळांना या भानगड: कळतहि पण नाहीत. केिबहुना प्रत्येक प्राणी प्रत्येक कर्म केवळ आपल्या मुग्वारपार्टा करितो असेंहि नाही. आधि भौतिक वादी कांहींहेि उपपत्ति सांगोतः धर्माधर्मनिर्णय करीत असतां मनुष्याच्या मनाची काय स्थिति होत असत्ये याचा जर क्षणभर विचार केला तर आपणांस अमें आढळून येईल कीं, कारुण्य, दया. परोपकान् इत्यादि मनुष्याच्या मनांत असणा-या स्वाभाविक व उदात्त मनोवृत्तीच कदम एखादें कृत्य करण्यास त्यास प्रयुक्त करीत असतात. उदाहरणार्थ, भिकारी दृश्रास पडल्यावर त्याला कांहीं धर्म केल्यानें जगाचें किंवा आपल्या आत्म्याचें किना कल्याण होईल याचा विचार मनुष्याचे मनांत येण्यापूर्वीच कारुण्यवृत्ति जागृत होऊन मनुष्य आपल्या शक्ती प्रमाणें भिका-यांस धर्म करून मोकळा होतो; आणि मूल रडं लागलें म्हणजे त्याला पाजण्यानें किती लोकांचें किती हित होईल याचा यत्किाचेत विचार न करितां आई त्याला पाजीत असत्ये. अर्थात या उदात्त मनोवृत्ति-व कर्मयागशास्राचा खरा पाया होत. या मनोवृत्ती आपणांस कोणी दिल्या नसून या निसर्गसिद्ध म्हणजे स्वाभविक किवा एका दृष्टीनें स्वयंभू देवता आहेत. न्यायाधाश आपल्या गादीवर बसला म्हणजे त्याचे बुद्धीस न्यायदेवतेचें स्फुरण होऊन ने न्याय दत असतो; आणि हैं स्फुरण जेव्हां एखादा न्यायाधीश जुमानीत नार्हा तेव्हाच त्याचेव हातून अन्याय घड तात. न्यायदेवतेप्रमाणेंच कारुण्य, दया, परोपकार, कृतज्ञता, कर्तव्यप्रेम, धैर्य इत्यादि

  • “ सत्यानें जें पूत म्हणजे शुद्धझालें असेल में बोलॉर्वे आणि मनाला जें शुद्ध वाटेल

त्याप्रमाणे आचरण करावें.