पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

\\ፃ ¥ गीतारहस्य अथवा कर्मयोग-पारेशिष्ट ६.४४ जिज्ञासुरपि योगस्य०श्वलोकार्ध. शांति. २३५. ७. शुकानुप्रश्नांत थोड्या पाठभेदानें आले आह. ८. १ ७ सहस्रयुगपर्यंतं०हा »ठीक युग म्ह- शांति.२३१.३१.शुकानुप्रश्नांत अक्षरशः णजे काय हें पूर्वी न सांगतां गी- आला आहे व युग म्हणजे काय हें तंत दिला आह. कोष्टकहि पूर्वी दिले आहे. मनुस्मृतींतहि हा »लोक थोड्या पाठभेदानें आला आहे (मनु. १.७३). ८.२० यः स सर्वेषु भूतेषु० श्लोकार्ध. शांति. ३३९.२३. नारायणाय ध थोड्या पाठभेदानें दोनदां आले आहे. ९.३२ खियो वैश्यास्तथा०हा श्लोक सर्ब- अश्व. १९.६१व ६२. अनुगीतेंत थोडया ध व पुढील श्वलेोकाचा पूर्वार्ध. पाठभेदानें हेच श्रुठीक आहेत. १ ३.१ ३ सर्वतः पाणिपादं० »लोक. शांति.२३८.२९.अश्व.१९.४९. शुकानुप्रश्नांत आणि अनुगीतेंत व इतरत्रहि अक्षरशः आला आहे, हा श्लोक मूळचा श्वेताश्वतरेपनिषदांतला आहे (श्व ३.१६). १३. ३० यदा भूतपृथग्भार्व० श्लोक. शांति. १७.२३. युधिष्ठिरानें अर्जुनास हेच शब्द सांगितले आहेत. १४.१८ ऊध्र्व गच्छति सत्त्वस्था० श्लोक. अश्व.३९.१० अनुगीतंतं गुरुशिष्यसंवा दांत अक्षरशः आला आहे. १६.२१ त्रिविधं नरकस्येदं० %लोक उद्येगि. ३२.७०. विदुरनीतींत अक्षरशः आला आहे. १७.३ श्रद्धामयोऽयं पुरुषः ०४:लोकार्धे. शान्ति. २६३.१७. तुलाधार-जाजलिसंवादांत श्रद्धाप्रकरणांत अाले आहे. १८.१४ अधिष्ठानं तथा कती०‘लोक. शान्ति. ३४७.८७. नारायणीयधमोत अक्षरशः अाला आहे. येणेप्रमाणें२७सबंध श्रुहीक आणि१२»लोकाधे गीतेंत आणि महाभारताच्या निरनिराळ्या प्रकरणांतून कधीं अक्षरशः तर कधी थोड्या पाठभेदानें एकसारखींच आहेत असें आढळून येतं, व पुरा तपास केला तर याहूनहि आणखी कांहीं साधारण »लोक किंवा »लोकार्ध सांपडण्याचा सभव आहे. दोनदोन किंवा तीनतीन शब्द अगर श्लोकाचे चवथे भाग (चरण) गीतेंत आणि महाभारतांत किती ठिकाणीं एकसारखे आढळतात हें पाहूंगेल्यास वरील यादी पुष्कळच वाढवावी लागेल.*पण

  • सवै महाभारतांत या दृष्टीनें पाहूं गेल्यास गीतेंत आणि महाभारतांत समान