पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० ४ गीतारहस्य अथवा कर्मयोग प्रार्थना करून, आणि ग्रंथांत कांहीं न्यूनाधिक झाले असल्यास वाचकांनी तें समानदृष्टीनें सुधारून घ्यावं असें खालील मंत्रानें (ऋ १०.१९१.४) त्यांस विनवून गीतेचे हें रहस्यविवेचन येथे पुरं करितों. समानी व आकृति. समाना हृदयानि व. । समानमस्तु बॊ मने यथा वः सुसहासति । यथा वः सुसहासति ॥ः >हा भत्र ऋग्वेदसहितेच्या शेवटी आलेला आहे. यशमडपात जमलेल्या लोकांस उद्दशुन ह भाषण आहे. “तुम चा अभिप्राय एकसारग्वा, तुमची अत:करण एकसारस्वी व तुमच मन एकसारग्ध अस: जैणकरून तुमचे सुसाद्य म्हणजे सघशक्तीची वळकटी होईल.' असा याचा अर्थ आहे. असति अस्ति ह वैदिक रूप आहे. ‘यथा वः सुसहासति’ याची द्विरुक्ति ग्रंथाची समाप्ति दाखविण्यासाठी आहे. उँ० तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु।