पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ ९ ६ गीतारहस्य अथवा कर्मयोग धर्मनियमांतहिफर होत असतो, असें आढळून येतें. आचार हें धर्माचे मूळ होय या स्मृार्तवचनाचे तात्पर्यहि हेंच अहि. शौपेनहौएर यानें गेल्या शतकांत संन्यासमागचेि जर्मनात समर्थन केले; पण तें बंज अद्यापहि तेथे रुजलेले आढळून येत नसून शोपेनहीएरपेक्षां नित्शेचेच प्रस्थ सध्यां अधिक माजलेले आहे, आणि आमच्याकड पाहिले तरीहि असे दिसून येईल का, संन्यासमार्ग श्रीशंकरा म्हणजे वैदिक कालीच जरी निघालेला होता तरी तेव्हां त्यानें कर्मयोगास कधीच मागे टाकिले नव्हतें. स्मृतिग्रंथांतून अखेरीस संन्यास घेण्यास सांगितले आहे खरें, पण त्यांतहि पूर्वाश्रमांतील कर्तृत्व नाहंसेिं केलेले नाही; आणि श्रीशंकराचाय ग्रंथातून कर्मसंन्यासपक्षच जरी प्रतिपाद्य असला तरी ज्ञानी पुरुषांनीं व संन्याशांनंििह यथाधिकार धर्मसंस्थापनेसारखीं लोकसंग्रहाचीं कामें करण्यास त्यांची हरकत नव्हती (वे.सू शा भा ३.३.३२), असें खुद्द त्यांचेच चरित्र साक्ष देत आहे. संन्यारामागचेिं प्राबल्य होण्यास शंकराचार्याचा स्मार्त सप्रदायच कारण असता तर आधुनिक भागवत संप्रदायातील रामानुजाचार्यानी आपल्या गीताभाण्यांत शंकराचार्यीप्रमाणेच कर्मयोगाला गौणत्व देण्याचे काही कारण नव्हते.पण एकदां जारीने सुरू असलेला कर्मयोग भागवत् संप्रदायांतहि. ज्या अर्थी निवृतिपर भक्तानें मार्गे पडला आहे, त्या अर्थी तो मार्गे पडल्यास सर्व संप्रदायांना किवा सर्व देशाला एकसारखींच लागूं होणारी दुसरीं कांहूं तरी कारणें घडून आली असावीं असे म्हणावें लागतें. आमच्या मतें जैन व बौद्ध धर्मचा उदय व प्रसार हें त्यांपैकी पहिले व मुख्य कारण असून, संन्यासमागीचे द्वार या दोन्ही धर्मानी चारी वर्णास खुले करून दिल्यामुळे क्षत्रियवगोतहि संन्यासधर्माची विशेष उठावणी होण्यास हे दोन्हा धर्म निघाल्यापासून सुरुवात झाली आहे. परंतु कर्मशून्य संन्यासमार्गच मूळारंभी जरी बुद्धीनें उपदेशिलू होता,तरी बौद्ध यतींनीं गेंड्यासारखें रानांत एकलकोडेपणानें न रहातां धर्मप्रसारार्थ व परोपकारार्थ सदैव झटले पाहिजे अशी गीतंतील कर्मयोगानुसार बौद्धधर्मीत पुढें लवकरच सुधारणा करण्यात आली ( परिशिष्टप्रकरण पहा); आणि या सुधारणेमुळे उद्येोगी बौद्धधमय यर्ताच्या संघाची मजल उत्तरेस तिबेट, पूर्वेकडे ब्रह्मदेश, चीन व जपान, दक्षिणेस लंका, आणि पश्चिमेस तुर्कस्थान व त्यास लागून असणारे ग्रीस वगैरेयुरोपांतीलदेश येथपर्यंत गली होती, असे इतिहासावरून समजतें. शालिवाहन शकापूर्वी सुमारें सहासातशें वर्ष जैन व बौद्ध धर्माचे प्रवर्तक जन्मले व शंकरचार्याचा जन्म शालिवाहन शकानंतर सहाशें वर्षानीं झाला. या दरम्यानच्या अवधीत धर्मासाठी झटणा-या बौद्ध थतीच्या संघांचे वैभव लोकांच्या डोळ्यापुढे असल्यानें यतिधर्माबद्दल एक प्रकारची आवड किंवा आदरबुद्धि शंकराचार्याच्या जन्मापूर्वीच लोकांत उत्पन्न