पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ww.“ गीतारहस्य अथवा कर्मयेाग “लोकांच्या सर्व कर्माचे मन हेंच एक (मृळ) कारण होय. मन तसें बोलणे, आणि बोलण्यावरून मन प्रगट होतें” (ना. पं. १.७.१८). सारांश, मन (म्हणजे मनाचा निश्चय) प्रथम होऊन नंतर सर्व कमें घडत असतात. म्हणून कर्माकर्मनिर्णयार्थ गीर्ततील शुद्धबुद्धीचा सिद्धान्तच बौद्ध ग्रंथकारांनीहि स्वीकारिला आह. उदाहरणार्थ, धम्मपद नांवाच्या बौद्धधर्मायांच्या प्रसिद्ध नीतिग्रंथांत आरंभींच मनोपुब्बंगमा धम्म मर्नेोसेट्टा (श्रेष्ठ) मनोमया । मनसा चे पदुट्टेन भासति वा करोति वा। ततो न दुक्खमॆन्वति त्रष्ककं नु वहृता पदे ॥ “मन म्हणजे मनाचा व्यापार प्रथम आणि नंतर धर्माधर्माचे आचरण (असा क्रम) असल्यामुळे या कामीं मनच मुख्य व मनच श्रेष्ठ असून हे सर्व धर्म मनोमय म्हटले पाहिजेत; म्हणून कत्यांचे मन ज्याप्रमाणें शुद्ध किवा दुष्ट असेल त्याप्रमाणे त्याचे भाषण व कर्म बर्रवाईट घडून त्याला पुढे सुखदुःख प्राप्त होतें” असें म्हटले आहे.* तसेंच ज्याचे मन एकदां पूर्ण शुद्ध व निष्काम झालें अशा स्थितप्रज्ञ पुरुषाच्या हातून पुढे कोणतेंच पाप घडणे शक्य नाही, सर्व करूनहिं तो पापपुण्यापासून अलिप्त असतो, असें यावरून पुढे उपनिषदांत व गीतेंत काढिलेलें जें दुसरें अनुमान (कौषी.३.१ आणि गीता १८.१७), तेंहि बौद्धांस मान्य झालेले असून ‘अर्हत्' म्हणजे पूर्णावस्थेस पोचलेला पुरुष नेहमींच शुद्ध व निष्पाप असतो, असें बौद्ध ༈ས་ལྕམ་ अनेक स्थळा वर्णन आहे(धम्मपद २९४ व २९५; मिलिंद3J. Y.VA.v9). नीतिनिर्णयाचे कामीं सदसद्विवेकदवतेस कौल लावणारा पाश्चिमात्य आधिदैवतपंथ, आणि “पुष्कळांचे पुष्कळ हित कशांत आहे” या एका बाह्य कसोटीवरूनच नीतिनिर्णय करण्यास सांगणारा पाश्चिमात्य आधिभौतिक पंथ हे दोन्ही एकदशीय व शास्रदृष्टया अपुरे होत, असें वरील विवेचनावरून सहज दिसून येईल. कारण, सदसद्विवकशात म्हणून कांहीं स्वतंत्र वस्तु किंवा देवता नसून व्यवसायात्मक बुद्धींतच तिचा अंतर्भाव होतो, व तसा अंतर्भाव केला म्हणजे प्रत्येकाच्या प्रकृतिस्वभावाप्रमाणे त्याची सदसद्विवकबुद्धि सात्त्विक, राजस किंवा तामस असल्यामुळे तिचा कार्याकार्यनिर्णय नेहमींच बिनचूक असू शकत नाहीं; आणि केवळ “पुष्कळांचे पुष्कळ सुख” कशांत आहे या बाह्य आधिभौतिक कसोटीकडेच लक्ष

  • या पाली क्षेोकाचा निरनिराळे लोक निरनिराळा अर्थ करितात. पण अम्च्या मतें हा श्लोक कर्माक्रमीच्या निर्णयार्थमन कसं आहे तें पहावें लागतें या तत्वावरच रचिलेला 鸚 E. Vol भूमृदाच्या इंमती भाषांतरांतील या श्लोकावरची टीप पहा.

.3,4 .y оІ. А. ppیجمـلـــــه *